Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Air Pollution Environment Demand | आमचे आरोग्य तुमच्या जाहीरनाम्यात दिसू द्या: ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ संघटना आक्रमक; खुलेआम जळतोय कचरा, सार्वजनिक वाहतूक ‘पंक्चर’ – Chhatrapati Sambhajinagar News
छत्रपती संभाजीनगर शहरातील वाढत्या हवेच्या प्रदूषणाकडे व त्याच्या आरोग्यविषयक दुष्परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी जागरूक नागरिकांनी वेगळा मार्ग निवडला आहे. मनपा निवडणुकीच्या...
