Thackeray’s ‘Shiv Shakti’, manifesto for municipal elections | 1952 साली जन्मलेल्या पक्षाला पोरं भाड्याने घ्यावी लागताय: राज ठाकरेंचा हल्लाबोल; रावणालाही भाजपत प्रवेश मिळेल- उद्धव ठाकरे – Nashik News

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-01-09t204904634_1767971851.jpg


महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. या महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युती केली आहे. आज नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानावर उभय नेत्यांची सं

.

यावेळी सुरुवातील मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाषण केले. राज ठाकरे यांनी त्यांचा पक्ष जेव्हा नाशिकमध्ये सत्तेत होता, त्यावेळी करून दाखवलेल्या कामांचा पाढाच वाचून दाखवला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांनी नाशिकला दत्तक घेतले होते, आतापर्यंत काय काम केले? ज्यांची आश्वासने दिली ती देखील पूर्ण केली नसल्याची थेट यादीच वाचून दाखवली.

शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. भाजपचे हिंदुत्व चुनावी असल्याची टीका त्यांनी केली. तसेच प्रभू श्रीरामाने ज्या रावणाचा वध केला, त्या रावणाला सुद्धा पक्षात घ्यायला बसले असल्याचा टोला भाजपवर लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed