Kurha Police Arrest Thief 42000 Stolen Goods Seized | अट्टल चोरटा जेरबंद, अनेक गुन्ह्यांची कबुली: कुऱ्हा पोलिसांनी 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला – Amravati News
कुऱ्हा पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला अटक केली आहे. गस्तीवर असताना संशयावरून ताब्यात घेतल्यानंतर त्याने अनेक चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी...
