या.द.व. देशमुख महाविद्यालयामध्ये माँ जिजाऊ, विवेकानंद यांना अभिवादन:महाविद्यालयाचे आश्रयदाते यादवराव उपाख्य अण्णाजी देशमुख यांची 115 वी जयंती
या.द.व.देशमुख वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व आयक्यूएससी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व.यादवराव उपाख्य...
