कौलखेडमध्ये तरुणांचा धुडगूस; तिघांवर चाकूहल्ला:दोघे अल्पवयीन ताब्यात; तिघांचा शोध सुरू, एक जण गंभीर
शहरातील कौलखेड भागातील एसटी रिजनल वर्कशॉपसमोरील श्रद्धानगर ३ मध्ये जुन्या वादातून दिवसाढवळ्या गुंडगिरीची घटना घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या तरुणांच्या...
