पुण्यात महायुतीत ‘बिघाडी’ची ठिणगी?: भाजपविरोधात शिवसेना आक्रमक, अजित पवारांसोबत चर्चा; शिंदेंचा 25 जागांसाठी फॉर्म भरण्याचा आदेश – Pune News
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असतानाच, शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील वाद आता विकोपाला गेला आहे. भाजपकडून सन्मानजनक...
