जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली कोसळलेले आयुष्य : एका कुटुंबाचा अंत; आई-वडील आणि मुले… सगळेच हरले
कायद्यापलीकडचा प्रश्न : समाजाला हादरवणारी कौटुंबिक शोकांतिका नांदेड,(प्रतिनिधी)-परवा सकाळी रेल्वे पटरीवर दोन युवकांचे मृतदेह आणि त्यांच्या घरात आई-वडिलांचे मृतदेह...
