नांदेड परिक्षेत्रात दुसऱ्या दिवशी (45) गुन्हे दाखल, (68) व्यक्तीं विरुद्ध कारवाई;50 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम नांदेड (प्रतिनिधी) -पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी, दिनांक 1 ते 31 जुलै, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, अंमली पदार्थ, घातक शस्त्रे इत्यादी विरोधी मोहिम राबविण्याचे निश्चित केले आहे….