Category: नांदेड

नाना पाटेकरांची शेवटची वसीयत उघडली! एकुलत्या एका मुलाला अन् पत्नीला बाजूला सारून त्या १२ अनाथ लेकींच्या नावे केले कोट्यवधी! 

८० कोटींचे साम्राज्य, ३५ वर्षांचा दुरावा अन् तो सीलबंद लिफाफा! नाना पाटेकरांच्या वसीयतीने बॉलिवूडच्या बेअब्रूची लक्तरे टांगली! मुंबई (प्रतिनिधी) – बॉलिवूडच्या झगमगाटात स्वतःला नेहमी साधेपणात गुंडाळून ठेवणाऱ्या आणि आपल्या बेधडक…

बॉलिवूडवर राज्य करणारा नवा राष्ट्रवादी डॉन की सरकारी पाठीराखा? – VastavNEWSLive.com

जय हिंदचा नारा अन् तुरुंगातून गँगस्टरगिरी! लॉरेंस बिश्नोईचा देशभक्तीचा बुरखा आणि खलिस्तानी-ड्रग्सचा छुपा खेळ! राष्ट्रवादी डॉनचा आव, सिस्टीमचे संरक्षण अन् मुंबईतील अंडरवर्ल्डचा नवा भयानक चेहरा मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा अंडरवर्ल्डची सावली…

राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात नांदेड परिक्षेत्राची दिमाखदार कामगिरी!

पोलीस दलाच्या व्यावसायिक कौशल्याचा, जिद्दीचा आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव; पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडून पदकविजेत्यांचा सन्मान नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याच्या २१ व्या राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ मध्ये नांदेड परिक्षेत्रीय पोलीस…

लोहा तालुक्यात शेतातील सोयाबीन पीक चोरीला; दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

माळाकोळी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; संगनमताने चोरी केल्याचा आरोप माळाकोळी (प्रतिनिधी) – लोहा तालुक्यातील हिराबोरी तांडा शिवारात शेतातील सोयाबीन पिकाची चोरी झाल्याची घटना १६ ते १७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान घडली.…

२/३ बहुमताचे स्वप्न हवेत विरले! स्टॅलिन यांनी फिरवली सूत्रे; दिल्लीच्या गोटात खळबळ, मास्टरमाइंडचा बुरखा टरकला!

अमित शाहंचा चाणक्य प्लॅन धुळीस! २२ खासदारांच्या एकाच धक्काने पीएमओ हादरले, ज्ञानेश कुमारांचे काउंटडाउन सुरू! दिल्लीच्या सत्ताकारणात भूकंप आणि चाणक्य प्रतिमेला बसलेला तडाखा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुख्य निवडणूक…

सोशल मीडियावर व्यथा मांडल्यानंतर शेतकऱ्याची आत्महत्या; कर्जमाफी, पीक नुकसानीने खचला बळीराजा

नांदेड(प्रतिनिधी) :- निसर्गाची अवकृपा, पावसाचा दीर्घ खंड, सोयाबीन पिकाचे नुकसान, डोक्यावर कर्जाचा भार आणि मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाच्या शुल्काची चिंता… अशा अनेक संकटांनी घेरलेल्या नांदेड तालुक्यातील बोरगाव येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने…

एबीपी न्यूजच्या विकृत पत्रकारितेला वेसण घालणार कोण? – VastavNEWSLive.com

अंकिता भंडाऱ्यांपासून नेहा सिंह राठौरपर्यंत: सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या महिलांचे चरित्रहनन करणारी गोदी मीडिया उघडी पडली! पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेला चारित्र्यहननाचा नीच खेळ आज देशातील मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांची आणि विशेषतः गोदी…

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा! – बिश्नोई गँगचा वापर राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी? संजय राऊतांचा स्फोटक आरोप!

मूंबईत गँगस्टर राज की गृहमंत्रालयाचा वरदहस्त? टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर महाराष्ट्रात खळबळ! मायानगरीवर टोळीयुद्धाची काळी सावली: ९० च्या दशकातील दहशतीची पुनरावृत्ती? मायानगरी मुंबईत पुन्हा एकदा ९० च्या दशकातील दाऊद इब्राहिमच्या काळातील…

कांंकाडी शिवारात सोयाबीन पिकाला अज्ञात व्यक्तीकडून आग; २ लाख ४० हजारांचे नुकसान

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; अज्ञात आरोपीचा शोध सुरू नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कांंकाडी शिवारात अज्ञात व्यक्तीने सोयाबीन पिकाला आग लावून शेतकऱ्याचे अंदाजे २…

मतदार जाळ्यात, आयोग बेफिकीर!  – VastavNEWSLive.com

महाराष्ट्र CEO च्या पत्राने दिल्लीत खळबळ! मतदारांचा हक्क हिरावून खोट्या प्रतिज्ञापत्राची सक्ती का? लोकशाहीत मतदानाचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत आणि घटनात्मक कणा मानला जातो. परंतु, आज भारत निवडणूक आयोगाच्या अजब…

Home
Account
Cart
Search