नांदेड जन्म-मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा १ ऑक्टोबरपासून लागू September 18, 2026 admin नांदेड अभिवक्ता संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्हानिहाय निर्माण झालेला संभ्रम दूर नांदेड – जन्म व मृत्यूच्या विलंबित नोंदणीसंदर्भात Registration of Births and Deaths (Amendment) Act, 2026 प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीच्या तारखेबाबत…
नांदेड ऐन निवडणुकीच्या तोंडावर TMC फ्रीज! ममता बॅनर्जींना मोठा धक्का की राजकीय पुनरागमनाची संधी? September 18, 2026 admin पोटनिवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेस फ्रीज पश्चिम बंगालच्या राजकारणात एका अभूतपूर्व संघर्षाला तोंड फुटले आहे. आगामी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या ऐन तोंडावर निवडणूक आयोगाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश जारी केला आहे.…
नांदेड नांदेडच्या खेळाडूंची आणखी किती हेळसांड?२५ एकर जागा असूनही जिल्हा क्रीडा संकुलाचा प्रश्न मंत्रालयातच अडकला! September 18, 2026 admin २०२० पासून प्रस्ताव प्रलंबित*नांदेड ऑलिम्पिक असोसिएशनचा पुन्हा आक्रमक पाठपुरावा — सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सकारात्मक आश्वासन नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्याला सक्षम आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधांचे व्यासपीठ…
नांदेड नांदेडमध्ये दोन ठिकाणी घरफोड्या; ९.८३ लाखांचा ऐवज लंपास September 18, 2026 admin नांदेड (प्रतिनिधी) -शहर परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या असून, चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ९ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या दोन्ही प्रकरणी…
नांदेड आणभाऊ साठे पुतळा विटंबना घरच्याच प्रताप आणि समाजात द्वेष September 18, 2026 admin नांदेड (प्रतिनिधी) -विद्वत्ता आणि विचारांचा सामना विचाराने करायचे सोडून थेट पुतळ्याच्या हातातील पुस्तकांशी युद्ध पुकारणाऱ्या महाभागांचा हा देश आहे! ज्या महान साहित्यरत्नाने आपल्या क्रांतीकारी साहित्यातून शोषित आणि कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी लेखणी…
नांदेड नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची चौकशी करा – किशोर तिवारी – VastavNEWSLive.com September 18, 2026 admin कंत्राटदारांना कोट्यवधी, चौकशी समित्यांवर चौकशा, दंडाच्या घोषणा; पण नागरिकांना कचरा आणि कामगारांना वेतन-विमा-कायमपणासाठी संघर्ष – ही ‘स्वच्छ नागपूर’ची व्यवस्था आहे की उत्तरदायित्वाचा कचरा? नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनात गेल्या जवळपास दोन…
नांदेड गमावलेला आदर झाकण्याचा अयशस्वी प्रयत्न! – VastavNEWSLive.com September 18, 2026 admin सत्तेचा भपका विरुद्ध जनतेचे हाल कोणत्याही जिवंत आणि प्रगल्भ लोकशाहीत देशाच्या सर्वोच्च नेतृकडून सेवाभाव, नम्रता आणि जनतेच्या दुःखावर फुंकर घालण्याची अपेक्षा केली जाते. परंतु, सध्या भारतात ज्या प्रकारे देशाच्या पंतप्रधानांच्या…
नांदेड रशियन तेलाची नाकेबंदी अमेरिकेलाच कशी महागात पडणार? – VastavNEWSLive.com September 18, 2026 admin आम्ही तेल कुठून घ्यायचे हे अमेरिका ठरवणार नाही! – भारताचे रोखठोक उत्तर आणि अमेरिकेची राजकीय कोंडी. टॅरिफचा गदारोळ आणि अमेरिकन राजकारणाचा खेळ अमेरिका आणि तिथल्या संसदेत भारतासह चीनवर १००% टॅरिफ…
नांदेड मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते संपन्न September 17, 2026 admin * शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वीजबिलात सवलत* सेवा संकल्प अभियान अंतर्गत विविध उपक्रम* आरोग्य सुविधांचे बळकटीकरण* रोजगार महाकुंभमध्ये युवकांना सहभागी होण्याचे आवाहन* सीताखंडी घाटातील अपघाताबद्दल शोक व्यक्त नांदेड (जिमाका) – जिल्ह्यात…
नांदेड स्वच्छ नांदेड–सुंदर नांदेड मोहिमेच्या शुभारंभावर प्रश्नचिन्ह September 17, 2026 admin स्वच्छ रस्त्यावर कचरा टाकून पुन्हा साफसफाई केल्याचा आरोप; पालकमंत्री अतुल सावे म्हणाले, “प्रकाराची चौकशी करतो” नांदेड (प्रतिनिधी) : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त…