Category: नांदेड

प्रश्न विचारणे हाच लोकशाहीचा आत्मा! पेरियार आणि आंबेडकरांच्या विचारांची ढाल घेऊन राहुल गांधींचा संघ आणि मोदींवर घणाघाती हल्ला!

तमिळनाडूचे ३,३०० कोटी अडवले, ७०% विद्यापीठांवर संघाचा डोळा; मोगैंबो हुकूमशाहीविरोधात राहुल गांधींचा आक्रमक शंखनाद! मोगैंबो मोदींचा खेळ संपला! चेन्नईच्या भूमीवरून राहुल गांधींचा थेट इशारा; तमिळ भाषा, शिक्षण आणि लोकशाहीवरील डाक्याचा…

वर्ल्ड क्लास टॅक्स भरूनही गुलामांसारखी वागणूक! दिल्लीत शांततापूर्ण आंदोलकांवर पोलिसांचा हल्ला

३८ हजार जवानांचा पहारा, बंद मेट्रो अन् बसच्या खिडकीवर आपटणारे हात: दिल्लीत लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही! बसच्या खिडकीतून उंचावलेली मुठ अन् पोलिसांच्या लाठ्या: दिल्लीतल्या सीजेपी २.० आंदोलनाचा हादरवणारा थेट रिपोर्ट!…

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी मिंटो ब्रिजवर एल्गार! २ बॅरिकेड्स तोडून विद्यार्थी सीपीत घुसले!

दिल्लीच्या रस्त्यांवर लोकशाहीचे हत्याकांड! दमनशाहीच्या जोरावर उठणारा आवाज दाबण्याचा कुत्सित प्रयत्न राजधानी दिल्लीतील मिंटो ब्रिजवर घडलेला प्रकार म्हणजे केवळ एका आंदोलनावरील पोलीस कारवाई नसून, या देशाच्या लोकशाहीचा आणि संविधानाचा थेट…

तामसा येथे घरफोडी; सोने-चांदीचे दागिने व रोख रकमेसह २ लाख ४ हजारांचा मुद्देमाल लंपास

संभाजीनगर नगरातील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल तामसा (प्रतिनिधी) – तामसा ते हदगाव मार्गावरील संभाजीनगर नगर परिसरात घरफोडीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.…

राजधानीत अघोषित आणीबाणीचा तांडव आणि लोकशाहीचा खून

दिल्लीत लोकशाहीचा बळी की अघोषित आणीबाणी? सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांवर लाठ्या आणि गुंडांना उघड सुट! वकिलांचे कपडे फाडले, पत्रकारांना ओढले, पण सत्ताधारी गुंडांना मोकळे रान! दिल्लीत नेमकं चाललंय तरी काय? दिल्लीच्या…

नांदेड पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाई; ५ हायवा ट्रकांसह दीड कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज (रेती) उत्खनन व बेकायदेशीर वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन…

हा देशद्रोहाचा प्रकार… लोकशाहीचा तारा मावळू देणार नाही! – इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधींचा घणाघात

लोकशाहीचा गळा आवळण्याचा कट आणि इंडिया आघाडीचा एल्गार: ६५ टक्के जनतेचा आवाज दाबणाऱ्या सरकारचा अंत अटळ! नवी दिल्ली (प्रतिनिधी) – भारतीय लोकशाही एका अभूतपूर्व आणि अत्यंत गंभीर वळणावर येऊन ठेपली…

परभणी आणि लातूरमध्ये अवैध मटका व गुटख्यावर डीआयजी पथकाची मोठी कारवाई

नांदेड (विशेष प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी पोलीस पथकाने परभणी, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई केली आहे. या मोहिमेदरम्यान मटका व गुटखा विक्रीच्या अवैध धंद्यांवर विशेष…

शिवाजीराजे पाटील बाभळीकर सर वक्तृत्वाचा प्रभाव, विचारांची ताकद आणि विद्यार्थी घडविण्याचे ध्येय!

🎂💐 वाढदिवस अभिष्टचिंतन! 💐🎂 शिवाजीराजे पाटील बाभळीकर सर वक्तृत्वाचा प्रभाव, विचारांची ताकद आणि विद्यार्थी घडविण्याचे ध्येय! विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत पेटविणारे, विचारांना कृतीची जोड देणारे आणि आपल्या अमोघ वक्तृत्वातून नव्या…

गुणवत्तापूर्ण रोपांचा विश्वास… शेतकऱ्यांच्या प्रगतीचा ध्यास! कृषिरत्न हायटेक नर्सरीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे शितल पाटील..!!

गुणवत्तापूर्ण रोपांचा विश्वास… शेतकऱ्यांच्या प्रगतीचा ध्यास! कृषिरत्न हायटेक नर्सरीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे शितल पाटील..!! वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनानिमित्त विशेष लेख जीवेत् शरदः शतम्…! शेतीच्या यशस्वी वाटचालीत दर्जेदार रोपे,…

Home
Account
Cart
Search