नांदेड

मुरमुरा गल्लीतील खून प्रकरण ; दोन आरोपी भावांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

नांदेड (प्रतिनिधी)- मुरमुरा गल्ली येथे ४ मार्चच्या रात्री घडलेल्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपी भावांना न्यायालयाने चार दिवसांची...

परभणी रेल्वे स्थानकावर RPF जवानाने प्रवाशाचा जीव वाचवला;तर दुसऱ्या घटनेत सेलू येथे हरवलेली पर्स प्रवाशाला परत

नांदेड (प्रतिनिधी)-दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांनी ऑपरेशन जीवन रक्षा आणि ऑपरेशन अमानत अंतर्गत तत्पर व...

एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड –   एमबीए/एमएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी एमबीए /एमएमएस-सीईटी-2026 आणि अभियांत्रिक, औषधनिर्माणशास्त्र, बी प्लॅनिंग व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी...

इराण-अमेरिका तणाव ;४५ दिवसांच्या युद्धविरामासाठी जागतिक हालचाली

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकारातून इराणसोबत तात्पुरता युद्धविराम घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र...

सर्च अँड शूट ऑपरेशन नांदेड पोलिसांनी करावी – प्रकाश मारावार

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरात. जिल्ह्यात समाजकंटका सोबत रेती माफिया. सट्टावाले. जुगार वाले. आयपीएल वाले.मटका वाले. गुटखा वाले. यांचा वावर वाढल्याने...

एलसीबीचे पोलीस निरीक्षक हजर… तरी गोळी पोलीस उपनिरीक्षकाची का ? 

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- सकाळी पाच वाजताच्या सुमारास अनिकेत उर्फ सोनू कल्याणकर या ३० वर्षीय युवकाच्या खुनाने परिसरात मोठी खळबळ उडाली....

एलसीबी सोडण्यासाठी विनंती अर्ज करून तालुका पोलीस ठाणे किंवा शांत जिल्ह्यात जा – बैठकीतील गप्पा टप्पा 

नांदेड (प्रतिनिधी)-  शहरात कायदा-सुव्यवस्थेचा घड्याळाचा काटा जणू गुन्हेगारांच्या टाइमटेबलवर चालतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या ७० तासांत...

तिरुपती यार्ड येथे पुलाच्या रूपांतरण कामांमुळे काही गाड्यांचे तात्पुरते मार्गांतर

दक्षिण मध्य रेल्वेने तिरुपती (TPTY) यार्ड येथे सुरू असलेल्या अभियांत्रिकी कामांमुळे काही गाड्यांच्या धावणीत तात्पुरते बदल जाहीर केले आहेत. तिरुपती...

You may have missed