Category: महाराष्ट्र

वसमत येथून बेपत्ता झालेल्या 3 मुलींपैकी 1 मुलगी सापडली:दोघींच्या शोधासाठी तेलंगणात पथके रवाना, मोबाईलवरून रागावल्याने सोडले घर

वसमत येथून बेपत्ता झालेल्या तीन पैकी एका मुलीचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले असून त्या मुलीला रविवारी ता.13 रात्री तिच्या कुटुंबियांच्या हवाली करण्यात आले आहे. मोबाईलवर बोलण्याच्या कारणावरून नातेवाईक रागावल्यामुळे…

शेतकऱ्यांचे रात्री 9 ते 3 वाजेपर्यंत दुष्काळासाठी जागरण आंदोलन:बार्शीटाकळीत पुकारला एल्गार, तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी‎

कोरडा दुष्काळ जाहीर होण्यासाठी शेतकरी दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. बार्शीटाकळी येथील जुन्या बस स्टँडसमोर जागर काळोख आंदोलन केले. रात्री ९ ते ३ पर्यंत काळोखात येथे दुष्काळ जागरण आंदोलन करीत शेतकऱ्यांनी…

शिक्षक हे केवळ विद्यार्थीच नव्हे, तर समाज घडविणारे शिल्पकार:खासदार भास्कर भगरेंचे प्रतिपादन; जिल्ह्यातील 20 गुणवंत शिक्षकांचा सन्मान‎

आजच्या घडीला केवळ विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षक करत नसून, समाज घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. त्यासाठी शिक्षकांनी समाजाप्रति आपण काही देणे लागतो, याचा विचार करीत ज्ञानदानाचे कार्य करीत राहावे, असे…

स्वच्छ वायू सर्वेक्षण, मुंबई, दिल्लीला‎ मागे टाकत संभाजीनगर देशात 16वे:वर्गवारी वाढल्यामुळे केंद्र सरकारकडून निधी मिळण्याचा मार्ग सोपा‎

केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान‎बदल मंत्रालयाच्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण‎२०२६’ मध्ये छत्रपती संभाजीनगर‎महानगरपालिकेने १० लाखांपेक्षा अधिक‎लोकसंख्या असलेल्या देशातील ४८ प्रमुख‎शहरांच्या श्रेणीत थेट १६ वा क्रमांक पटकावला‎आहे. यंदा पालिकेने उत्तुंग झेप…

न्यू आझाद गणेश मंडळ वर्षभर पुरवते सेवा:रक्तदान, रुग्णसेवा, आपत्तीग्रस्तांना भोजन-निवास अन् महिला सुरक्षेसाठी मदत पथक

नगरसेवक दिनेश बूब यांच्या नावाने ओळखले जाणारे न्यू आझाद गणेश मंडळ वर्षभर सेवाकार्य करते. रुग्णसेवा, रक्तदान, आपत्तीग्रस्तांना भोजन-निवास, हताश-निराश झालेल्यांचे समुपदेशन आणि महिलांच्या सुरक्षेसाठी मदत पथक अशी या मंडळाची सेवा…

अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेत 22 वर्षांनी सहा शिक्षकांना नियुक्ती:अभ्यासगटाच्या शिफारसींमुळे मार्गी लागला रखडलेला प्रश्न, नगराध्यक्ष गायगोलेंनी दिले नियुक्तीपत्रे

अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेने शिक्षण व्यवस्थेला नवसंजीवनी देणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या २२ वर्षांपासून रखडलेला शिक्षक भरतीचा प्रश्न मार्गी लावत नगरपरिषदेने एकाच दिवशी सहा शिक्षकांना नियुक्तीपत्रे दिली. यापूर्वी शाळांमधील…

MPSC Student Protest in Chhatrapati Sambhajinagar; Resignation Demand

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे MPSC विद्यार्थी, शिक्षक आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) संयोजक अभिजित दीपके यांची बैठक झाली. या…

2900 Police, SRPF, QRT Deployed

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सातारा पोलिस दल सज्ज झाले आहे. 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या उत्सवासाठी जिल्ह्यात 589 सार्वजनिक गणेशमूर्तींसह तब्बल 2 लाख 75 हजार 192 घरगुती…

घाटी रुग्णालयात १५०० रेबीज लसींचे डोस दाखल:रुग्णांना मोफत उपचार मिळणार, मनपा-घाटी वादामुळे थांबलेला खर्च वाचणार

घाटी रुग्णालयात श्वानदंशग्रस्त (कुत्रा चावलेल्या) रुग्णांसाठी १५०० ए.आर.एस. (अँटी रेबीज सिरम) लसींचा साठा मिळाला आहे. एनएबीएल अहवालासह हे डोस उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांचा आगामी महिनाभरासाठी लसीकरणाचा खर्च वाचणार आहे. छत्रपती संभाजीनगर…

डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करा: पोलिस आयुक्तांचे मंडळांना आवाहन:नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार; ढोल-लेझिमला प्रोत्साहन देण्याचे आवाहन

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमधील गणेश मंडळांना डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करून डीजे आणण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी…

You missed

Home
Account
Cart
Search