महाराष्ट्र लातूर हादरले!:सुप्रसिद्ध शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणेंची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये मोठा खुलासा September 15, 2026 admin शिक्षणाची पंढरी आणि ‘लातूर पॅटर्न’साठी राज्यभरात ओळखल्या जाणाऱ्या लातूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील सुप्रसिद्ध शिक्षण संस्थाचालक संजीव चंद्रभानू सोनवणे (वय 62) यांनी राहत्या घरी स्वतःच्या…
महाराष्ट्र केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्यात दुचाकी घुसवण्याचा प्रयत्न:संचेती चौकातील घटना, गुन्हा दाखल September 15, 2026 admin केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शासकीय ताफ्यात एका दुचाकीस्वाराने शिरण्याचा प्रयत्न केला. ही घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पुणे शहरातील संचेती चौकात घडली. या प्रकरणी…
महाराष्ट्र Disha Salian FIR Not Political Conspiracy; Navnath Ban Statement September 15, 2026 admin महाराष्ट्र हा मराठी माणसांचाच आहे, महाराष्ट्रावर पहिला हक्क मराठी माणसांचाच आहे, अमित शहा म्हणाले की इथे बहुभाषिक माणसं राहतात, यामध्ये काही चूक आहे का? दिल्लीतसुद्धा बहुभाषिक लोकं राहतात. मुंबईवर मराठी…
महाराष्ट्र शिवसेना पक्ष-चिन्हावर आज पुन्हा 'सर्वोच्च' सुनावणी:शिंदे गटाकडून नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद, आमदार अपात्रतेच्या प्रकरणाकडे देशाचे लक्ष September 15, 2026 admin शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह कोणाचे, या महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाच्या कायदेशीर लढाईवर आज, 15 सप्टेंबर 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
महाराष्ट्र 35 हजार महिलांनी दगडूशेठ गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण केले:ऋषीपंचमीनिमित्त पहाटे पारंपरिक वेशात स्त्री शक्तीचा जागर September 15, 2026 admin ओम नमस्ते गणपतये… मोरया, मोरया… आणि ओम गं गणपतये नमः … च्या जयघोषाने ऋषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उत्साहपूर्ण वातावरणात हजारो महिलांची मोठी गर्दी झाली. तब्बल ३५ हजार पेक्षा जास्त महिलांनी एकत्र…
महाराष्ट्र शिक्षक ही केवळ एक नोकरी नव्हे, ती एक साधना-डॉ.रणजित पाटील:जिल्ह्यातील 65 शिक्षक कृतिशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित September 15, 2026 admin महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे वतीने जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही निवडक शिक्षकांच्या गौरवार्थ कृतिशील शिक्षक पुरस्कार सोहळा आर.एल. टी. विज्ञान महाविद्यालयाचे सभागृहात आयोजित करण्यात आला. केजी…
महाराष्ट्र हिंगोलीत पोलिसाच्याच घरात चोरी:उपनिरीक्षकाचे घर फोडले, 2.94 लाखांची रोख अन् दागिने पळवले, दोघांवर गुन्हा दाखल September 15, 2026 admin हिंगोली शहरातील नवीन पोलिस वसाहतीमध्ये पोलिस उपनिरीक्षकाचे घर फोडून चोरटयांनी 2.94 लाख रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 14 रात्री उशीरा दोन चोरट्यांवर…
महाराष्ट्र कृषी व्यवसाय:पारंपरिक शेतीला फाटा देत वर्षाला कमावतात 40 ते 42 लाख रुपये, लाडसावंगी येथील पडूळ बंधूंचा दुग्धव्यवसायात डंका September 15, 2026 admin पारंपरिक शेतीतील अनिश्चितता आणि अस्मानी-सुलतानी संकटांवर मात करत लाडसावंगी येथील भाऊसाहेब पडूळ आणि संतोष पडूळ या दोन बंधूंनी दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून यशाची नवी गाथा लिहिली आहे. सुलतानपूर शिवारातील गट नंबर १४…
महाराष्ट्र Neelam Gadhve MPSC Success Story; From Tragedy To Officer September 15, 2026 admin ती अवघ्या 9 महिन्यांची. तेव्हाच आई-वडिलांचे छत्र हरवले. मामाने सांभाळ केला. त्याची परिस्थितीही बेताची. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अपयशाने पिच्छा पुरवला. एकदा तर मुख्य परीक्षा फक्त तीन मार्कांनी गेली. ती…
महाराष्ट्र अमरावती विद्यापीठाने बंडगर महाराजांचे व्याख्यान दबावामुळे रद्द केले:23 सप्टेंबरला सिनेट सभेत मुद्दा गाजणार; व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यावर दबाव आणल्याचा आरोप September 14, 2026 admin अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाने प्रसिद्ध वक्ते ज्ञानेश्वर महाराज बंडगर (सोलापूर) यांचे व्याख्यान ऐनवेळी रद्द केले आहे. एका अज्ञात दबावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे विद्यापीठाच्या…