महाराष्ट्र ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत युवक काँग्रेस आक्रमक:‘SIR रद्द करा’च्या घोषणांनी परिसर दणाणला, आंदोलकांची धरपकड October 22, 2026 admin मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून, लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई उत्तर-पश्चिम जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी आंदोलन…
महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या 5 हजार रुपयांच्या मदतीला 'थट्टा' म्हणत आंदोलन:नागपुरात 'भीक मागो' आंदोलन, एकरी 50 हजार अनुदान व कर्जमाफीची मागणी October 22, 2026 admin दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली ५ हजार रुपयांची मदत अपुरी असल्याचा आरोप करत विदर्भ राज्य आंदोलन समिती (विराआंस) आणि शेतकरी संघटनेने गुरुवारी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन केले. जमा झालेले…
महाराष्ट्र 500 कोटींच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचा पलटवार:ग्रुप कॉलची फॉरेन्सिक तपासणी करा, एकनाथ शिंदेंवरील आरोपांची सत्यता तपासातूनच स्पष्ट होईल October 22, 2026 admin उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने 500 कोटी रुपये घेतल्याचा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या आरोपांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून ग्रुप कॉलमधील आवाज,…
महाराष्ट्र Ashish Shelar Demands Probe Into Viral Audio Clip October 22, 2026 admin “मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेली कथित 500 कोटी रुपयांची ऑडिओ क्लिप पूर्णपणे खोटी, बनावट आणि तथ्यहीन आहे. भारतीय जनता पक्षाचा दामन पूर्णपणे साफ असून, या संभाषणाशी…
महाराष्ट्र Ajay Baraskar Slams Manoj Jarange Patil Over Eknath Shinde Controversy October 22, 2026 admin “मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेली ऑडिओ क्लिप ही पूर्णपणे बनावट, डुप्लिकेट आणि भंकस आहे. स्वतःच्या सहकाऱ्यांनी मिळवलेले करोडो रुपयांचे टेंडर्स, हडपलेल्या जमिनी आणि वाळूचे काळे धंदे झाकण्यासाठीच जरांगेंनी…
महाराष्ट्र Supriya Sule Slams Maharashtra Govt Over Pune Crime & Celeb Security October 22, 2026 admin “महाराष्ट्रात आणि मुंबई-पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. देशाच्या गृह खात्याच्या अधिकृत अहवालानुसार वाढत्या गुन्ह्यांमध्ये पुणे शहर देशात 5व्या क्रमांकावर पोहोचले आहे. मुंबईत सेलिब्रेटींच्या घरांची रेकी होते, घरात बुलेटप्रूफ काचा बसवण्याची…
महाराष्ट्र मराठा समाजात फूट पाडण्याचं मोठं षड्यंत्र!:मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपनंतर अर्जुन खोतकरांचा आरोप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी October 22, 2026 admin मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपवर शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी गंभीर आरोप केले आहेत.…
महाराष्ट्र सोशल मीडियावरून डिलीट केली तरी जनतेला दाखवणारच:शनिवारी मनसे शाखेवर मोदी-अदानींवरील 'फ्रेंडशिप फाइल'चे थेट स्क्रीनिंग -संदीप देशपांडे October 22, 2026 admin “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या कथित संबंधांवर प्रकाश टाकणारी ‘फ्रेंडशिप फाइल’ ही डॉक्युमेंट्री सोशल मीडियावरून काढून टाकली असली किंवा शेअर करणाऱ्यांना नोटिसा देऊन गुन्हे दाखल केले जात…
महाराष्ट्र बिश्नोई गँग, राज्य सरकार आणि केंद्राचं त्रिकूट:महाराष्ट्रात दहशतीचं वातावरण, नाना पटोलेंचा महायुतीवर गंभीर आरोप October 22, 2026 admin काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ‘देशाचे सरकार अमेरिका आणि चीन चालवत…
महाराष्ट्र ज्या विषारी सापाला दूध पाजले, तोच आता शिंदेंना दंश मारतोय!:500 कोटींच्या वाटपावरून जरांगे-शिंदेंची नार्को टेस्ट, ईडी चौकशी करा – नवनाथ वाघमारे October 22, 2026 admin “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना ओबीसींच्या ताटात माती कालवून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील नावाच्या ज्या विषारी कोब्रा सापाला दूध पाजले, तोच साप आता एकनाथ शिंदेंवर थेट फणा…