Category: महाराष्ट्र

अमरावती एडीसीसी बँकेची प्रारुप मतदार यादी आज जाहीर:30 सप्टेंबरपर्यंत हरकती स्वीकारून 14 ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध होईल

शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) २० सदस्यीय संचालक मंडळाचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. त्यामुळे सहकार विभागाच्या निवडणूक प्राधिकरणाने आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली…

श्रीराम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी लोकनृत्य स्पर्धेत बाजी मारली:तालुकास्तरावर प्रथम, जिल्हास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला

राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत आसरा येथे तालुकास्तरीय अभिनय व लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत टाकरखेडा संभू येथील श्रीराम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी लोकनृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम…

दिशा सालियान प्रकरणावर असीम सरोदे यांची प्रतिक्रिया:‘कायद्याचा हत्यारासारखा वापर करून आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न’, राजकीय हेतू असल्याचा आरोप

दिशा सालियान प्रकरणावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियान यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांना 500 कोटी रुपयांची मानहानीची कायदेशीर नोटीस…

परतवाडा-अमरावती महामार्गावरील जीर्ण झाडांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात:कधीही कोसळून अपघात होण्याची भीती, रस्ता विकास कृती समिती सक्रिय

अमरावती-परतवाडा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा जीव सध्या धोक्यात आहे. ब्रिटिशकालीन शेकडो जुनी झाडे जीर्ण झाली असून, ती कधीही कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष…

‘लालपरी’ होणार हायटेक; 200 व्होल्वो बसेस:डिजिटल बुकिंग आणि हॉस्पिटॅलिटी सेवाही; प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्वसामान्य प्रवाशांची विश्वासार्ह लोकवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आता लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासी सेवेत मोठी झेप घेण्याची तयारी केली आहे. खासगी आराम बससेवांकडे…

विमुक्त-भटक्या समाजासाठी सरकारचा मोठा उपक्रम:27 ते 29 सप्टेंबरला मिळणार 11 प्रमाणपत्रे, 5 योजनांचा थेट लाभ

राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळावा, तसेच आवश्यक शासकीय प्रमाणपत्रे सहज उपलब्ध व्हावीत, यासाठी राज्यभर विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. महसूलमंत्री…

मुंबईत ठाकरे गटाला धक्का:शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतला शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा, उत्तर मुंबईत राजकीय समीकरणे बदलणार?

उत्तर मुंबईतील राजकीय वर्तुळात पक्षप्रवेशाची मोठी घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना सचिव तथा महाराष्ट्र…

टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी दोन आरोपी अटकेत:एक बिहारमधून तर दुसऱ्याला बीडमधून पकडले, पेपरफुटीची साखळी उघड होणार?

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET) पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. प्रकाश मिसाळ आणि अशोक कुमार साव अशी अटक करण्यात आलेल्या…

डोंबिवलीत रंगली कथालेखनाची जत्रा:‘स्वरचित कथालेखन स्पर्धे’ला राज्यभरातून 1235 विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला वाव देण्याच्या उद्देशाने पै फ्रेंड्स लायब्ररी डोंबिवली आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित ‘लेखक व बालवाचक महोत्सव 2026’ अंतर्गत रविवारी (दि. 20) भव्य “स्वरचित…

पुण्यात पीजी-हॉस्टेल, भंगार दुकानांची तपासणी सुरू:नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार, शहरातील पेइंग गेस्ट (पीजी) सुविधा, हॉस्टेल आणि भंगार दुकानांविरोधात अग्निशमन दलाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश सोनवणे,…

Home
Account
Cart
Search