महाराष्ट्र IIT Bombay Student Sahil Wakode Death; CCTV Footage Revealed September 24, 2026 admin आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याने मृत्यूच्या काही तास आधी फोनवर आपल्या जवळच्या मैत्रिणीशी बोलले होते. माध्यमांच्या वृत्तांनुसार, संभाषणात त्याने थर्मोडायनॅमिक्सचा पेपर खराब गेल्याचे आणि “आता हे होऊन जाऊ दे”…
महाराष्ट्र दोन योजनांवर कोट्यवधी खर्चूनही वराडकरांची जुन्या टाकीवरच तहान:अर्धवट कामांमुळे पाण्याचा प्रश्न गंभीर, 50 वर्षे जुन्या टाकीतून पुरवठा September 24, 2026 admin शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून दोन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवल्या तरीही धरणगाव तालुक्यातील वराड येथील ग्रामस्थांना आजही तब्बल ४५ ते ५० वर्षे जुन्या मोडकळीस आलेल्या पाण्याच्या टाकीवरूनच तहान भागवावी…
महाराष्ट्र दुष्काळ जाहीर करा; कन्नड तहसीलवर 4.5 हजार शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा:माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वात प्रशासनास निवेदन September 24, 2026 admin कन्नड आणि सोयगाव तालुक्यात पावसाने ५० दिवसांचा खंड दिल्याने पिके उद्ध्वस्त झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेचा अभाव आणि लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे हे तालुके अधिकृत दुष्काळी यादीतून वगळले गेले आहेत. या वास्तवाविरोधात आणि…
महाराष्ट्र कमलेश चिरडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू:शेंदुरजना माहुरा येथे अपघातात गंभीर जखमी झाले होते, अमरावती रुग्णालयात प्राणज्योत मालवली September 24, 2026 admin कुऱ्हा येथील कमलेश अरुण चिरडे (वय २७) यांचा अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. १७ सप्टेंबर रोजी शेंदुरजना माहुरा (ता. तिवसा) येथे झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी…
महाराष्ट्र अमरावतीतील नागरिकांची 'सेफ स्कूल-सेफ स्टुडंट' अभियान राबवण्याची मागणी:विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी शाळा-कोचिंगमध्ये समुपदेशन व्यवस्था मजबूत करा September 23, 2026 admin अमरावती शहरातील जागरूक नागरिकांनी ‘सेफ स्कूल-सेफ स्टुडंट’ अभियान राबवण्याची मागणी केली आहे. तसेच, शाळा आणि कोचिंग क्लासेसमध्ये समुपदेशनाची व्यवस्था मजबूत करण्याची विनंती केली आहे. जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांच्या…
महाराष्ट्र अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक: 26 सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत, 27 ला:‘नोटा’ पर्याय नाही, खर्चाला मर्यादा नाही; सध्या 33,964 मतदार September 23, 2026 admin अमरावती विभागाच्या शिक्षक मतदारसंघात २६ सप्टेबरपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. या तारखेपर्यंत नोंदणी केलेल्या पात्र मतदारांना आगामी निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार मिळेल. त्यामुळे निवडणुकीतील एकूण मतदारसंख्या २७ सप्टेबर रोजी…
महाराष्ट्र मध्यरात्री रेती वाहतुकीवर महसूल विभागाची धडक:खापरखेड्याजवळ दोन टिप्पर व ट्रॅक्टर ताब्यात; एसडीओ सिद्धार्थ शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली कारवाई September 23, 2026 admin धारणी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाने मध्यरात्री कारवाई केली. उपविभागीय अधिकारी (एसडीओ) सिद्धार्थ शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली रात्री सुमारे २ वाजता खापरखेडा परिसरात ही कारवाई करण्यात आली. या…
महाराष्ट्र पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा मार्ग मोकळा, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली:910 हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण, शेतकऱ्यांना 3875 कोटींचा मोबदला मिळाला. September 23, 2026 admin पुणे: पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाला विरोध करणारी शेतकऱ्यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. शेतकऱ्यांनी विमानतळाची जागा बदलण्याची मागणी केली होती. यामुळे विमानतळ प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला…
महाराष्ट्र भरतशेठ पालकमंत्रीच काय, मुख्यमंत्री झाले तरी लोकांमध्येच राहतील:प्रविण दरेकरांचं मोठं वक्तव्य, भरत गोगावले यांचं केलं कौतुक September 23, 2026 admin रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावले यांचा भाजप नेते आणि आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात प्रविण दरेकर यांनी भरत गोगावले यांच्या…
महाराष्ट्र CJP Targets Election Commissioner Gyanesh Kumar; Big Announcement in Delhi September 23, 2026 admin केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावरून सध्या देशात राजकीय आणि सार्वजनिक चर्चा सुरू असतानाच आता ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) देखील या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक…