Category: महाराष्ट्र

गोकुळच्या निवडणुकीत महायुतीची मोर्चेबांधणी:चंद्रकांत पाटलांनी सांगितला प्लॅन, 8 ऑक्टोबरला चित्र स्पष्ट होणार

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीला आता चांगलाच वेग आला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील…

‘लोककलेतील श्रीगणेश’ विशेष टपाल तिकिटाचे अनावरण:महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचवण्यासाठी आशिष शेलारांचे नागरिकांना आवाहन

महाराष्ट्राची समृद्ध लोककला, गणेशोत्सवाची परंपरा आणि सांस्कृतिक वारसा देश-विदेशात पोहोचवण्यासाठी नागरिकांनी टपाल विभागाने तयार केलेल्या ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष टपाल तिकिटाचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स,…

अभिजीत दीपकेंच्या आरोपांवर संजय निरुपमांचा पलटवार:‘या जोकरांना दुसरा जन्म घ्यावा लागेल’, शिवसेनेच्या कामगिरीचे आकडेही मांडले

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी शिवसेना आणि भाजपवर गंभीर आरोप केल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी सोशल मीडिया…

बाप्पा निघाले गावाला!:पुण्यात गणेश विसर्जनाला निघण्यापूर्वी 'ही' बातमी नक्की वाचा! PMC चे मोठे नियोजन, 'या' क्रमांकांवर मिळेल तातडीची मदत

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने शहरात गणेश विसर्जन सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी अत्यंत कडक व चोख तयारी केली आहे. विसर्जन मिरवणूक मार्ग, प्रमुख घाट, कृत्रिम हौद, स्वच्छता आणि वीज व्यवस्था…

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही!:आजपासूनच सर्कलनिहाय पंचनामे; संजय राऊत डोक्यावर पडल्यासारखे वागतात- गिरीश महाजनांचा पलटवार

“राज्यात पावसाने 30 ते 35 दिवसांचा खंड दिल्याने खरीप पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. केंद्र सरकारच्या निकषांची किंवा 5 ऑक्टोबरच्या नियमांची वाट न पाहता…

79 कोटींच्या कथित घोटाळ्यात छगन भुजबळांना दिलासा:10 वर्षांनंतर विशेष न्यायालयाने कलिना ग्रंथालय प्रकरणात केले दोषमुक्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना कथित भ्रष्टाचाराच्या एका महत्त्वाच्या प्रकरणात मोठा न्यायालयीन दिलासा मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील मध्यवर्ती ग्रंथालयाच्या बांधकामासाठी भूखंड आणि कंत्राट…

निवडणूक आयोगावरील आरोप म्हणजे शिळी भाकरी:वडेट्टीवारांनी राजकीय बोलणे सोडावे, खासगीत तेही मानतात काम सुरू- चंद्रशेखर बावनकुळे

विरोधकांचे ठरलेलं असतं की, या संवैधानिक संस्थांवर काहीतरी आरोप करायचे आणि नॅरेटिव्ह सेट करायचे. आता हे आरोप म्हणजे शिळी भाकरी वाटू लागले आहेत, असे मंत्री चंद्रेशखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.…

संभवामि युगे युगे नृत्यनाट्याला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद:पुणे फेस्टिव्हलमध्ये संस्कृती बालगुडे यांच्या संकल्पनेतून साकारले श्रीकृष्ण चरित्र

श्रीकृष्ण चरित्रातील विविध प्रसंगांचे दर्शन घडवणारे ‘संभवामि युगे युगे’ हे नृत्यनाट्य बुधवारी पुणे फेस्टिव्हलमध्ये सादर झाले. या प्रत्ययकारी प्रयोगाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळाला. पूर्णपुरुष मानल्या जाणाऱ्या श्रीकृष्णाच्या अवतारकार्याचे महत्त्व यातून…

पुणे शहरात विसर्जन सोहळ्यानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल:उद्या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्त्यासह अनेक मार्ग बंद

पुणे शहरात शुक्रवारी (25 सप्टेंबर) विसर्जन सोहळ्यानिमित्त वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. शहरातील अनेक महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. यंदाही विसर्जन सोहळ्यासाठी वर्तुळाकार वाहतूक योजना लागू…

Raosaheb Danve Statement on Drought Relief in Mumbai

आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. प्रामुख्याने पिण्याचे पाणी, रोजगार, जनावरांसाठी चारा आणि शेतीचे झालेले नुकसान यासाठी सरकार योग्य निर्णय घेईल, असे भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.विजय वडेट्टीवार यांचे…

You missed

Home
Account
Cart
Search