महाराष्ट्र अमरावती जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी कृती कार्यक्रम तयार:पाणी कपात, चारा वाहतूक बंदी; जलतारा आणि मनरेगाची कामे वाढवणार October 23, 2026 admin अमरावती जिल्ह्यातील सर्व चौदा तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले आहेत. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी कृती कार्यक्रम तयार केला आहे. यात १० टक्के पाणी कपात आणि चारा वाहतूक बंदीसारखे…
महाराष्ट्र दिवाळी सुट्टीतील सक्तीची शिक्षक प्रशिक्षणे रद्द करा:प्राथमिक शिक्षक समितीची शिक्षण मंत्री, आयुक्तांकडे मागणी October 22, 2026 admin महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने दिवाळीच्या सुट्टीत आयोजित केलेली शिक्षकांची सक्तीची प्रशिक्षणे तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. समितीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शिक्षण आयुक्तांकडे हे साकडे घातले…
महाराष्ट्र अमरावतीत एकाच दिवशी 9 बालकांना मिळाले नवीन कुटुंब:जिल्हाधिकारी येरेकर यांनी दत्तक प्रक्रियेचे आदेश मंजूर केले, आयुष्यात आली नवी आशा October 22, 2026 admin अमरावती जिल्ह्याने दत्तक विधान प्रक्रियेत चांगली कामगिरी केली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी एकाच दिवशी ९ दत्तक प्रकरणांमध्ये आदेश मंजूर केले. यामुळे नऊ बालकांना नवीन कुटुंब आणि आनंदाची संधी मिळाली.…
महाराष्ट्र नागपुरात पकडलेल्या मांजाचे धागेदोरे दादरा-नगर हवेलीतील कारखान्यापर्यंत:6.26 कोटींचा माल जप्त October 22, 2026 admin नागपुरात पकडलेल्या प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या तपासातून दादरा आणि नगर हवेलीतील एका कारखान्याचा पर्दाफाश झाला. नागपूर ग्रामीण पोलिसांनी ‘मार्मिक इंडस्ट्रीज’वर छापा टाकत ६.२६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ८ डिसेंबर २०२५…
महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये:4,500 रुपये पहिली उचल द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करणार : राजू शेट्टींचा इशारा October 22, 2026 admin ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात योग्य दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला समाधानकारक दर मिळणे आवश्यक…
महाराष्ट्र राज ठाकरेंना गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर:‘देशात गडबड करणारा अजून कोणता माईचा लाल जन्माला यायचाय? कोणी गडबड केली तर पाकिस्तानात जाऊन ठोकतो’ October 22, 2026 admin मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी 4 ते 5 महिन्यांत देशात मोठी गडबड होण्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या या विधानावर राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी…
महाराष्ट्र पक्षातून हकालपट्टी होताच कराळे गुरुजी भावूक:अश्रू अनावर, शरद पवारांविषयी आदर व्यक्त करत कारवाईवर उपस्थित केले प्रश्न October 22, 2026 admin नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नितेश कराळे गुरुजी यांच्यावर सहा वर्षांच्या हकालपट्टीची कारवाई केली आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने पक्षशिस्तीचा भंग केल्याचा…
महाराष्ट्र कल्याणमध्ये गेस्टहाऊसच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय:पोलिसांच्या छाप्यात 15 महिलांसह मॅनेजर-कर्मचाऱ्यांवर कारवाई October 22, 2026 admin कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील गेस्टहाऊसच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देहविक्रीच्या व्यवसायाचा पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला आहे. झुंझाराव मार्केट परिसरातील अन्नपूर्णा गेस्टहाऊसमध्ये गुरुवारी भरदुपारी पोलिसांनी अचानक कारवाई केली. या कारवाईदरम्यान…
महाराष्ट्र शिक्षक मतदारसंघासाठी आज 26 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद:विधान परिषदेसाठी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत मतदान; 27 ऑक्टोबरला निकाल October 22, 2026 admin विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी आज, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत ८१ मतदान केंद्रांवर मतदान होईल. यात २४ हजार ७३२ पुरुष आणि ११ हजार ७८ महिला…
महाराष्ट्र साताऱ्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या:वाढे फाटा येथील मुलींच्या वसतिगृहात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली, मृत्यूमागील कारण अद्याप अस्पष्ट October 22, 2026 admin सातारा शहराजवळील महामार्गावरील वाढे फाटा येथील एका महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात 19 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. पूजा माने (वय 19, रा. मानेवाडी, ता. खटाव) असे मृत…