महाराष्ट्र अशोक खरात प्रकरण उघडकीस आणणाऱ्या पत्राकराला अटक:खंडणी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, काय आहे नेमके प्रकरण? वाचा सविस्तर September 26, 2026 admin अशोक खरात प्रकरणामुळे चर्चेत आलेला पत्रकार दत्तात्रय पोपट खेमनार हा पुन्हा एकदा एका गंभीर गुन्ह्यामुळे गोत्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील फत्त्याबाद येथे एका महिला ग्रामविकास अधिकाऱ्याकडे स्मशानभूमीच्या विकासकामात…
महाराष्ट्र नागपुरात 1.54 लाख गणेशमूर्तींचे विसर्जन:1.45 लाख मातीच्या, 8658 पीओपीच्या मूर्ती; कृत्रिम तलावांचा वापर वाढला September 26, 2026 admin नागपूरमध्ये गणपती विसर्जनाच्या बाराव्या दिवशी तब्बल १ लाख ५४ हजार ५०६ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. यात १ लाख ४५ हजार ८४८ मातीच्या आणि ८ हजार ६५८ पीओपीच्या मूर्तींचा समावेश आहे. २६…
महाराष्ट्र राज ठाकरेंनी आदित्य ठाकरे प्रकरणी भूमिका स्पष्ट करावी:त्यांचे पितळ उघडे पाडणार, गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरेंना इशारा September 26, 2026 admin मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेत ठाकरे बंधूंनी येत्या 4 ऑक्टोबर रोजी एकत्रित मोर्चाचे आयोजन केले आहे. मात्र, यावरून ॲड.…
महाराष्ट्र गणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरीच्या तयारीत 11 जण ताब्यात:त्यांच्याकडून 63 मोबाईल, कार, चाकू आणि मिरची पावडरसह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त September 26, 2026 admin गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जमलेल्या गर्दीचा फायदा घेऊन भाविकांच्या खिशातील मोबाईल फोन चोरण्याच्या आणि दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याच्या आरोपावरून शिवाजीनगर पोलिसांनी ११ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे ६३ मोबाईल फोन,…
महाराष्ट्र पुण्यात 40 वर्षीय महिलेवर अत्याचार:शेजारी राहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला अटक, 12 सप्टेंबरची घटना September 26, 2026 admin विश्रांतवाडी परिसरात ४० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ५२ वर्षीय कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यास पोलिसांनी अटक केली. जयसिंग भानुदास साठे (रा. श्रमिकनगर, विश्रांतवाडी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि पीडित महिला…
महाराष्ट्र आई-वडिलांना 'सरप्राईज' देण्याआधीच काळाचा घाला!:समृद्धी महामार्गावर जालन्याच्या हसत्या-खेळत्या कुटुंबाचा भीषण अंत, 7 वर्षांच्या चिमुकल्याचाही मृत्यू September 26, 2026 admin लहान भावाच्या लग्नाचे नियोजन सुरू असल्याने आई-वडिलांना न सांगता अचानक भेटून ‘सरप्राईज’ देण्यासाठी पुण्यावरून गावी जालन्याकडे निघालेल्या एका सुखी कुटुंबावर समृद्धी महामार्गावर काळाने भीषण घाला घातला आहे. नागपूर कॉरिडॉरवरील वेरूळ…
महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर 'महाराष्ट्र शासन'चा बोर्ड लावून लूटमार:भामट्यांनी पळवला चक्क कांद्याचा ट्रक! चारही भामटे गजाआड September 26, 2026 admin समृद्धी महामार्गावर एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून, भामट्यांनी चक्क कांद्याने भरलेला एक ट्रक लुटला आहे. ‘महाराष्ट्र शासन’ असा फलक आणि सायरन लावलेल्या एका आलिशान स्कोडा कारमधून आलेल्या चार…
महाराष्ट्र 'तुम्ही उपोषण कसे केले, हे वेळ आल्यावर सांगेन':ज्या महिलेच्या हातून उपोषण सोडले त्यांच महिलेचे मनोज जरांगेंवर गंभीर आरोप September 26, 2026 admin मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्याच आंदोलनात सक्रिय असलेल्या ललिता तारख या महिलेने गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्याच सहकारी राहिलेल्या महिलेने जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केल्यामुळे…
महाराष्ट्र नंबरप्लेट काढूनही हिट-अँड-रनचा आरोपी जेरबंद:नागपूरमध्ये 25 दिवसांच्या पाठलागानंतर 240 सीसीटीव्ही फुटेजमुळे पकडला; कार गॅरेजमध्ये लपवली होती September 26, 2026 admin नागपूरमध्ये १ सप्टेंबर रोजी मानकापूरच्या फरस चौकात अपघात करून पसार झालेल्या कारचालकाला २५ दिवसांनी पोलिसांनी अटक केली. अक्षय चिखुटकर कडू (२३, रा. वेलतूर, ता. सावनेर) असे आरोपीचे नाव असून, त्याला…
महाराष्ट्र गोरेगावात क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून दुष्काळाच्या शासन निर्णयाची होळी:सरसकट हेक्टरी एक लाख रुपये देण्याची मागणी September 26, 2026 admin राज्यात भिषण दुष्काळी परिस्थिती असतांनाही शासनाने केवळ पोकळ आश्वासनांचा शासन निर्णय जारी केल्याचा आरोप करून क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी ता. २६ गोरेगाव (ता. सेनगाव) येथे शासन निर्णयाची होळी केली.…