Category: महाराष्ट्र

साताऱ्याचे पाच तालुके दुष्काळाच्या यादीत नाहीत:‘ट्रिगर-२’मध्ये न्याय मिळेल, शिवेंद्रराजेंची ग्वाही

राज्य शासनाने ‘ट्रिगर-१’च्या निकषांनुसार राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. मात्र सातारा जिल्ह्यातील जावली, पाटण, वाई, कराड आणि कोरेगाव हे पाच तालुके या यादीतून बाहेर राहिले आहेत. त्यामुळे या…

ठाण्यात मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी हक्काचे वसतिगृह उभारणार:घोडबंदरमध्ये जागेचा पाठपुरावा करणार, प्रताप सरनाईकांचे आश्वासन

मराठवाड्यातून ठाणे आणि मुंबई परिसरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न सोडवण्यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात, विशेषतः घोडबंदर परिसरात योग्य भूखंड उपलब्ध करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून…

आश्रमशाळेतील 11 वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू:शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार

अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथील मातोश्री गौराबाई गुढे अनुदानित आश्रमशाळेत शिकणाऱ्या 11 वर्षीय आदिवासी विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अचानक छातीत वेदना होत असल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र,…

शिवाजी पार्कवरील सीजेपीच्या आंदोलनाला पोलिसांचा नकार:दुसऱ्या मैदानावर परवानगी घेण्याची सूचना

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर निवडणूक आयोगाच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलन करण्याचा सीजेपीचा प्रस्ताव होता. दुपारी 3 ते 5 या वेळेत हे आंदोलन…

‘निवडणुका जिंकण्यासाठी कोणाला मदत करत होते?’:ज्ञानेश कुमारांना हटवण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

मुख्य निवडणूक आयुक्तांकडून अधिकाराचा उघड गैरवापर झाला आहे. ते कोणाला निवडणुका जिंकण्यास मदत करत होते? असा सवाल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. हा विषय अत्यंत…

दुष्काळी परिस्थितीवर चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलवा:शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख देण्याचीही केली मागणी

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली…

गणेश विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी सोनसाखळी, मोबाईल लांबवले:साडेसहा लाखांचा ऐवज चोरीला; फरासखाना, विश्रामबाग पोलिस ठाण्यात 13 गुन्हे दाखल

गणेश विसर्जन मिरवणूक, दर्शनासाठी पुणे शहरातील मध्यवर्ती भागात झालेल्या तुफान गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. दि. २५ सप्टेंबर आणि २६ सप्टेंबर रोजी मध्यवर्ती भागातील वेगवेगळ्या रस्त्यांवर चोरट्यांनी नागरिकांना…

‘निवडणूक जिंकल्यावर आयोग चांगला, हरल्यानंतर वाईट?:निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरून नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा

निवडणूक आयोगाच्या विरोधात 4 ऑक्टोबरला उद्धव ठाकरे मोर्चा काढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार निवडून आले, त्यावेळी…

वाशिममध्ये किरकोळ वादाचा थरारक शेवट! पुतण्याने काकावर कुऱ्हाडीने सपासप वार:55 वर्षीय अशोक जाधव यांचा मृत्यू, आरोपी फरार

शहरातील गवळीपुरा परिसरात कौटुंबिक वादातून 55 वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून काका आणि पुतण्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि पुतण्याने काकावर…

चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य:पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार दोन दिवसांत ठरणार

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुतीतील उमेदवारीवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. या दोन्ही जागांवर महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांनी तयारी…

You missed

Home
Account
Cart
Search