महाराष्ट्र Sonam Maskar Wins Silver Medal at 2026 Asian Games in Nagoya September 28, 2026 admin कामगार क्रीडा भवनातील खेळाडू सोनम मस्कर हिने उल्लेखनीय कामगिरी करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जपानमधील आयची-नागोया येथे आयोजित 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल…
महाराष्ट्र नियमित कर्ज फेडूनही कर्जमाफी नाही:हतबल शेतकऱ्याने विष प्राशन करत संपवली जीवनयात्रा, अमरावती हादरले! September 28, 2026 admin अमरावती जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. गजानन अलोने (वय 52) असे या मृत…
महाराष्ट्र डॉक्टर मारहाणीचे शुक्लकाष्ठ:शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; 3 दिवसांत शरण येण्याचे आदेश September 28, 2026 admin डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अडचणीत आलेले शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांना सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत मोठा कायदेशीर झटका दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना मंजूर केलेला…
महाराष्ट्र Congress Slams Maharashtra Govt Over Drought & Data Center Water Usage September 28, 2026 admin राज्यात 265 तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळ जाहीर झालेला असताना आणि बळीराजा पाण्यासाठी टाहो फोडत असताना, राज्य सरकारच्या धोरणावरून काँग्रेसने सरकारला धारेवर धरले आहे. ‘एकीकडे शेतकऱ्यांच्या वाट्याला दुष्काळ आणि दुसरीकडे डेटा सेंटर्सच्या…
महाराष्ट्र जामखेडच्या कला केंद्रातील वादातून गर्भवती महिलेचा निर्घृण खून:पेट्रोल टाकून जाळले, चार आरोपी अटकेत, दोघे फरार September 28, 2026 admin अहिल्यानगरच्या जामखेड येथील ‘सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रा’मधील अंतर्गत वादातून एका 31 वर्षीय गर्भवती महिलेची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत महिलेचे नाव पिंकी काटकर (मूळ…
महाराष्ट्र दुष्काळामुळे आजची पत्रकार परिषद पुढे ढकलली:रोहित पवार म्हणाले- 10 ऑक्टोबरला ‘मफलरीं’चे खुलासे करणार September 28, 2026 admin राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात आयोजित केलेली आजची महत्त्वाची पत्रकार परिषद अचानक पुढे ढकलली आहे. देशात सध्या सुरू असलेला निवडणूक आयोगाचा…
महाराष्ट्र मुंबईत ‘कॉकरोच पार्टी’च्या आंदोलनाला परवानगी नाकारली:CEC ज्ञानेश कुमारांविरोधात जमणार होते, दीपके म्हणाले- आता 2 ऑक्टोबरला ‘जेल भरो’ आंदोलन September 28, 2026 admin मुंबई पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या 2 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या आंदोलनाला परवानगी दिली नाही. हे आंदोलन निवडणूक आयोग (ECI) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या…
महाराष्ट्र व्यसनमुक्ती, अपघात अन् पर्यावरणावर विद्यार्थ्यांकडून पथनाट्यातून जागृती:चांदवडयेथील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात रासेयाे दिन साजरा September 28, 2026 admin व्यसनमुक्ती, रस्ता अपघात प्रतिबंध, जल व पर्यावरण संवर्धन… समाजासमोरील गंभीर प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून थेट जनजागृती केली. प्रसंगी अभिनय, संवाद आणि प्रभावी संदेशातून सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देत विद्यार्थ्यांनी सेवाभावाचा…
महाराष्ट्र प्रगतिशील शेतकरी:दुष्काळी परिस्थितीत देशी वाणाच्या मिरचीने एकरी सव्वा तीन लाखांचे उत्पन्न, परभणीच्या कापसीतील शेतकऱ्याचा प्रयोग September 27, 2026 admin सततचा दुष्काळ, हवामानातील लहरीपणा आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे सोयाबीन अन् कापसासारखी पारंपरिक पिके तोट्यात जात असताना, परभणी जिल्ह्यातील कापसी (ता. पालम) येथील शिवाजीराव पवार यांनी मात्र एक वेगळा आणि नफा…
महाराष्ट्र ब्रेक फेल झाल्याने एसटी बसचा अपघात:बेलापूरमध्ये 5 वाहनांचे नुकसान, 5 जण जखमी September 27, 2026 admin सायन-पनवेल महामार्गावर बेलापूर उड्डाणपुलाजवळ एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी (27 सप्टेंबर) संध्याकाळी घडली. ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने पुढे जाणाऱ्या दोन…