महाराष्ट्र नागपूर पदवीधर निवडणूक:काँग्रेसचे अभिजित वंजारी मैदानात, 5 ऑक्टोबरला भरणार उमेदवारी अर्ज; भाजपच्या उमेदवाराबाबत उत्सुकता September 29, 2026 admin काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित असल्याने नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांनी आपला जोरदार प्रचार सुरु केला आहे. देशात नुकतेच झालेले कॉक्रोज जनता पक्षाचे आंदोलन आणि ज्ञानेश कुमार…
महाराष्ट्र 'कठपुतळी' बनलेल्या ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी भाजपचे मुख्यमंत्री मैदानात:'SIR'ची पोलखोल झाली तर सत्ता टिकणार नाही आणि देश विकता येणार नाही!, नाना पटोलेंचा हल्लाबोल September 29, 2026 admin “केंद्रीय निवडणूक आयोग ही आता निष्पक्ष संस्था राहिलेली नसून ती पूर्णपणे भारतीय जनता पक्षाची ‘कठपुतळी’ बनून लोकशाहीची पद्धतशीर हत्या करत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बेकायदेशीर कारभाराची पोलखोल…
महाराष्ट्र Maharashtra CEO Letter to ECI; Protest Against ECINet Software Issues September 29, 2026 admin देशभरात गाजत असलेल्या मतदार यादी विशेष सघन पुनरीक्षण (SIR) मोहिमेवरून आणि केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या एककल्ली कारभारावरून राजकीय वाद शिगेला पोहोचलेला असतानाच, आता निवडणूक यंत्रणेच्या अंतर्गत कारभारातूनच…
महाराष्ट्र राखीव वनक्षेत्रावर अतिक्रमण चालतं; मग झाडं लावायला कायद्याचा फास का?:नागपुरातील देवराई प्रकल्पावरून अभिनेते सयाजी शिंदे वनविभागावर भडकले September 29, 2026 admin “महाराष्ट्रात झाडे लावण्यासाठी आणि जंगले वाचवण्यासाठी परवानगीची भीक मागावी लागावी, यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते? वन जमिनीवर बिनदिक्कत होणारी अतिक्रमणे आणि नियमबाह्य शेती वनविभागाला दिसत नाही का? मग पर्यावरण…
महाराष्ट्र कोरड्या दुष्काळात आता पिण्याच्या पाण्याच्या गंभीर संकटाची चाहूल, जिल्ह्याच्या प्रकल्पांमध्ये केवळ 58 टक्केच जलसाठा उरला September 29, 2026 admin दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना येत्या काही दिवसात सर्वत्र धो-धो पाऊस बरसला नाही तर पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई भासणार आहे. जिल्ह्यातील नळगंगा, खडकपूर्णा, पेनटाकळी, ज्ञानगंगा, मस, कोराडी, पलढग, मन, तोरणा,…
महाराष्ट्र शासनाच्या धोरणाचा निषेध:चांदवडला दुष्काळी यादीतून वगळल्याने तहसीलदारांना करपलेली पिके देत ठिय्या September 29, 2026 admin दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या ‘ट्रिगर-१’ यादीतून चांदवडला वगळल्याने संतापाचा उद्रेक झाला आहे. या अन्यायाविरोधात सोमवारी सर्वपक्षीय नेते, शेतकरी संघटना व शेकडो बळीराजांनी चांदवड तहसील कार्यालयावर मोर्चा काढत प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. संतप्त…
महाराष्ट्र 3.61 लाख मतदारांना नोटीस:एसआयआरच्या सर्वच सुनावण्यांसाठी आता मतदारांना जाण्याची गरज नाही, बीएलओकडे कागदपत्रे सादर केल्यास सुनावणीची गरज नाही September 29, 2026 admin निवडणूक आयोगाच्या सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत 2024 च्या मतदार यादीतील प्रत्येक नावाची 2002 च्या जुन्या रेकॉर्डशी मॅपिंगद्वारे पडताळणी सुरू आहे. या प्रक्रियेत नावात, जन्मतारखेत अथवा पत्त्यात तफावत आढळलेल्या 3 लाख…
महाराष्ट्र NSUI Demands Congress Contest Marathwada Graduate Constituency Election September 29, 2026 admin मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची आगामी विधानपरिषद निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने लढवावी, अशी मागणी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) महाराष्ट्रकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे करण्यात आली आहे. NSUI…
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी आजपासून नामांकन:अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी 6 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार September 29, 2026 admin अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आजपासून (मंगळवार, २९ सप्टेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया ६ ऑक्टोबरपर्यंत चालेल. २ ऑक्टोबरला गांधी जयंती आणि ४ ऑक्टोबरला…
महाराष्ट्र मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फीची काँग्रेसची मागणी:मतदार यादीतून नावे वगळल्याचा आरोप करत अमरावतीत जिल्हाकचेरीवर धरणे आंदोलन September 28, 2026 admin अमरावती येथे काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फीची मागणी केली. मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात नावे वगळल्याचा आरोप करत ग्रामीण व शहर काँग्रेसने जिल्हाकचेरीवर धरणे आंदोलन केले. खासदार बळवंतराव…