महाराष्ट्र गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात! चंद्रकांत पाटलांची मिश्कील टिप्पणी:दोन चॉकलेट देत म्हणाले, ‘बोलणे कमी आणि काम जास्त करा’ October 17, 2026 admin सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज बाद झाल्याने निवडणुकीच्या रिंगणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झालेल्या…
महाराष्ट्र लोहगड केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठी घडामोड:उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील, कुटुंबीयांनी मानले CM फडणवीसांचे आभार October 17, 2026 admin पुणे जिल्ह्यातील लोहगड येथे केतन अग्रवाल याच्या मृत्यूने समोर आलेल्या कथित हत्याप्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणाच्या न्यायालयीन लढाईसाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती…
महाराष्ट्र "तुझा नेक्स्ट गेम…", प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला जीवे मारण्याची धमकी!:ठाण्यात तणावात भर; प्रताप सरनाईकांनी घेतली कुटुंबीयांची भेट October 17, 2026 admin शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांकडून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, प्रदीप पूर्णेकर यांची पुतणी खुशबू पूर्णेकर हिच्या…
महाराष्ट्र Supriya Sule Targets Government Over Baramati Voter List Controversy October 17, 2026 admin “राज्यातील शेतकरी आज अत्यंत भीषण दुष्काळात होरपळत असताना राज्य सरकारने जाहीर केलेली 5,000 रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे. केंद्राच्या योजनेप्रमाणे राज्य सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ अंतर्गत वर्षाला…
महाराष्ट्र 'अजितदादांच्या निधनानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरले':आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप, म्हणाले- सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही October 17, 2026 admin राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची जबाबदारी होती. जानेवारी महिन्यात त्यांचे अपघाती निधन झाल्याने राजकारणात मोठा पेच निर्माण झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची…
महाराष्ट्र दोन मादी बिबट्यांना गर्भनिरोधक लस देऊन नैसर्गिक अधिवासात सोडले:जुन्नर वनविभागाने बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी केला प्रयोग October 17, 2026 admin वनक्षेत्राबाहेरील बिबट्यांची वाढती संख्या आणि मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी जुन्नर वनविभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. बिबट्यांची प्रजननक्षमता नियंत्रित करण्यासाठी प्रतिकारशक्तीवर आधारित गर्भनिरोधक लसीचा (इम्युनोकॉन्ट्रासेप्शन) प्रायोगिक अभ्यास सुरू करण्यात आला आहे.…
महाराष्ट्र दुर्गप्रेमींसाठी आनंदाची बातमी!:'व्याघ्रगड' वासोटा ट्रेक सुरू, बामणोलीतून बोटिंगची सुविधा उपलब्ध October 17, 2026 admin राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि सातारा जिल्ह्याचे पर्यटन वैभव असलेल्या इतिहासिक वासोटा किल्याचा ट्रेक गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026 पासून सुरु झाला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात स्थित असलेला वासोटा…
महाराष्ट्र Navnath Ban Slams Sanjay Raut Over Election Results October 17, 2026 admin “देशात विरोधक जिथे जिंकतात, तिथे निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएम आणि न्यायालय सर्व काही योग्य असते; मात्र महाराष्ट्र, बिहार किंवा छत्तीसगडमध्ये भाजपचा विजय झाला की यांना लगेच संविधानाची आठवण होते आणि ‘रेझिम…
महाराष्ट्र ऊस दराचा भडका!:दर जाहीर न करताच कारखाने सुरू केल्याने स्वाभिमानी आक्रमक; शिरूरमध्ये उसाचा ट्रॅक्टर पेटवला October 17, 2026 admin यंदाच्या गळीत हंगामासाठी उसाचा दर अद्याप जाहीर न करताच साखर कारखान्यांनी गाळप सुरू केल्याने शेतकरी संघटनांचा संताप आता उफाळून आला आहे. शिरूर तालुक्यातील घोडगंगा साखर कारखाना परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने…
महाराष्ट्र हिंगोलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा:2.54 लाखांचा मुद्देमाल जप्त, 5 जणांवर गुन्हा दाखल October 17, 2026 admin कळमनुरी तालुक्यातील वाकोडी शिवारातील आबादानी जवळील कालवा रोड भागात कळमनुरी पोलिसांच्या पथकाने जुगार अड्यावर छापा टाकून ४ मोबाईल, पाच दुचाकीसह २.५४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच…