महाराष्ट्र सातारा गुन्हेगारी वार्ता:विवाहितेवर जबरदस्तीचा प्रयत्न, मुलांनाही मारहाण; गुन्हा दाखल September 3, 2026 admin शिवथर परिसरात घरात घुसून २९ वर्षीय विवाहितेवर जबरदस्ती केल्याचा आरोप करत एका तरुणाविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराला विरोध केल्यानंतर संबंधित महिलेला तसेच तिच्या…
महाराष्ट्र कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करा:मनोज जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन; मंत्र्यांचे शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत September 3, 2026 admin गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणामधून एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या मंत्र्यांची शिष्टाई अखेर कामाला आली असून, 4 सप्टेंबरपासून कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज…
महाराष्ट्र गणेशोत्सवात ध्वनी-प्रकाशाचा अतिरेक रोखा:सातारच्या ज्येष्ठ नागरिकांची पोलिसांकडे मागणी, डीजेसह लेझर शोवर नियंत्रण ठेवण्याचे निवेदन September 3, 2026 admin गणेशोत्सवाच्या उत्साहाला ध्वनी व प्रकाशाच्या अतिरेकाचे गालबोट लागू नये, यासाठी डीजे-डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज आणि तीव्र लेझर लाईटवर कठोर निर्बंध घालावेत, अशी मागणी साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. कै. डॉ. कर्मवीर…
महाराष्ट्र गंगापूर तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का:अॅड. ऋषिकेश दिलीपराव धाट शिंदे गटात, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश September 3, 2026 admin सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले बालवयापासून कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले अॅड. ऋषिकेश दिलीपराव धाट यांनी १ सप्टेंबर रोजी मुंबई येथील नंदनवन निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्य…
महाराष्ट्र Nagpur Online Adoption Drive: 7 Children Find Legal Families September 3, 2026 admin नागपूर जिल्ह्यात अनाथ आणि गरजू बालकांना सुरक्षित कौटुंबिक वातावरण मिळावे या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या दत्तक प्रक्रियेत मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय दत्तक प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ऑनलाईन प्रक्रियेद्वारे ३ सप्टेंबर २०२६…
महाराष्ट्र पुण्यातून अपहरण करून उत्तर प्रदेशला नेत होते:समृद्धी महामार्गावर पोलिसांचा 3 किमी पाठलाग, तरुणीसह 6 जण ताब्यात September 3, 2026 admin पुण्यातील चिखली परिसरातून 24 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला कारमधून उत्तर प्रदेशच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे समृद्धी महामार्गावरील पोलिस यंत्रणा सतर्क झाली. संशयित…
महाराष्ट्र उपाशी मरणाऱ्यांपेक्षा कोण काय खातं यावरच सरकारचं लक्ष:आदित्य ठाकरेंचा नाशिकमधून हल्लाबोल, आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा September 3, 2026 admin महाराष्ट्रात आज प्रत्येक समाजघटकाला आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागत असून राज्य सरकार सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे…
महाराष्ट्र पुण्यात वाद, पण नागपुरात DJ वर थेट बंदी:1 नोव्हेंबरपर्यंत डीजे अन् लेझर लाईट पूर्णपणे बॅन; पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय September 3, 2026 admin गणेशोत्सवात एकीकडे पुण्यात डीजेवर प्रतिबंधाचा मागणी होत असताना आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषण आणि लेझर लाईटमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याची गंभीर दखल घेत नागपूर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर शहरात…
महाराष्ट्र गुरेढोरे-बैलगाड्यांसह मराठा बांधव रस्त्यावर:सिल्लोडमध्ये रास्ता रोको, जरांगेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी September 3, 2026 admin मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने गुरेढोरे आणि बैलगाड्यांसह धानोरा फाटा येथे गुरुवारी तब्बल एक तास भव्य रास्ता रोको…
महाराष्ट्र एनसीएमसीचा गोंधळ! महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट:सर्व्हर-रिचार्जच्या गोंधळानंतर एसटीची अखेर तात्पुरती सूट September 3, 2026 admin लाडकी बहीण’ योजनेतून महिलांना आर्थिक मदत देणाऱ्या सरकारच्या एसटी प्रवासातील सवलतीला आता एनसीएमसी कार्डच्या सक्तीमुळे अडथळा निर्माण झाला आहे. 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य केल्यानंतर राज्यभरातील अनेक महिलांना कार्ड नसल्याने…