टीव्ही अभिनेता रोहित चंदेल पॉक्सो कायद्यांतर्गत अटक:16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीची छेडछाड, पाठलाग करणे, मारहाणीचा आरोप
पांड्या स्टोअर फेम अभिनेता रोहित चंदेल याला अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आणि तिचा पाठलाग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, त्याच्यावर मारहाण केल्याचाही आरोप…