विठुरायाच्या दर्शनाची ओढ:विशेष ट्रेनने अमरावतीचे वारकरी निघाले पंढरपूरसाठी दर्शनाला
विठ्ठलाच्या दर्शनाची मनात ओढ घेतलेले वारकरी शुक्रवारी २४ रोजी विशेष ट्रेनने नवी अमरावती अकोली रेल्वे स्टेशनवरून वारीला निघाले. त्यावेळी त्यांनी जय हरी विठ्ठल असा एकच…