देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; तिघांना अटक:सिव्हिल लाइन्स पोलिसांची धडक कारवाई; सोशल मीडियावरून सौदे
शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामनगर परिसरात सुरू असलेल्या एका अवैध देहविक्री रॅकेटचा सिव्हिल लाइन्स पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा एका…