उद्धव ठाकरेंना मोठा धक्का:बंडखोर 6 खासदारांच्या गटाला शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी
काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी बंडखोरी करत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता लोकसभा सचिवालयाने या प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. लोकसभा…