राज्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी:मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात मुसळधार; हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'
गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून विशेषतः कोकण किनारपट्टी आणि लगतच्या भागांत पावसाचा जोर…