प्रगतिशील शेतकरी:संत्रा बागेत मोरिंगा, लक्ष्मीतरूची लागवड; अमरावतीच्या शेतकऱ्याला दरमहा 40 हजारांचे अतिरिक्त उत्पन्न
पारंपरिक शेतीत प्रचंड मेहनत घेऊनही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने संत्राबाग कायम ठेवत त्यामध्ये मोरिंगा (शेवगा) आणि लक्ष्मीतरू यासारख्या आंतरपिकांची लागवड केली….