पालखी सोहळ्यामुळे पुणे ग्रामीणमध्ये वाहतूक बदल:जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी; 11 ते 15 जुलै दरम्यान पर्यायी मार्ग
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी…
