अजितसृष्टीसाठी पुनर्वसन प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य पद्धतीने राबवा:विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे निर्देश, प्रकल्पाचा घेतला आढावा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याची आणि आठवणींची जपणूक करणारी ‘अजितसृष्टी’ उभारण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने राबविण्यात यावी.…
