डॉ. मोहन धारिया जयंतीनिमित्त पुण्यात ‘वनराई पर्यावरण बालोत्सव’:बालकलाकार श्रीनिवास पोकळे प्रमुख उपस्थिती दर्शवणार, वार्षिक पारितोषिक वितरण
पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांनी स्थापन केलेल्या ‘वनराई’ संस्थेतर्फे दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘वनराई पर्यावरण बालोत्सव’ आयोजित करण्यात आला…
