Uddhav Thackeray: Navi Mumbai Leader Manohar Madhavi Joins Shinde Sena Ahead of Civic Polls | उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का: महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय भूकंप; नेत्यांची शिंदे सेनेकडे वाटचाल – Mumbai News
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षांतराच्या घडामोडींनी वातावरण अधिक तापू लागले आहे. विशेषतः ठाकरे...
