कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बँक कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत निश्चित वाढ होईल – प्र. कुलगुरू डॉ. अशोक महाजन
नांदेड – बँक किंवा सहकारी संस्थांनी स्वतःला सातत्याने अद्यावत ठेवणे हे विकासाचे लक्षण असून, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाद्वारे सक्षम करणे हा सामाजिक...
