महत्वाच्या बातम्या

नायगाव तालुक्यात पुन्हा पशुधन चोरी; रातोळी कॅम्पमध्ये दोन गोरे लंपास  

नायगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे रातोळी कॅम्प येथील शेतशिवारात चोरट्यांनी धाडसी चोरी करत शेताच्या आखाड्यावर बांधलेले दोन बैल पळवून नेल्याची घटना...

27 नगरसेवकांच्या कुणबी जात प्रमाणपत्रांवर तक्रार:पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ओबीसी आरक्षणाचा गैरवापर झाल्याचा आरोप

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमधील २७ नगरसेवकांच्या कुणबी (ओबीसी) जात प्रमाणपत्रांवर ओबीसी नेते मृणाल ढोलेपाटील यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी जिल्हा...

नांदेडमध्ये एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेत कोट्यवधींचा अपहार; ४२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल  

नांदेड (प्रतिनिधी)- येथील एसटी को-ऑपरेटिव्ह बँक शाखेत बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला...

अंजली भारतींवर गुन्हा दाखल करा:अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानांवर सचिन धिवार यांची मागणी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधाने केल्याप्रकरणी अंजली भारती यांच्यावर...

१५० दिवसीय गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड पोलीस परिक्षेत्र राज्यात प्रथम

नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या १५० दिवसीय गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाच्या मूल्यांकनात नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालयाने राज्यातील सर्व...

अनियमितता रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ले-आऊट मंजुरीचे अधिकार घेतले:बीपीएमएस लॉगिन बदलल्याने 30 हून अधिक ले-आऊट प्रस्ताव रखडले

अमरावती जिल्ह्यात ले-आऊट मंजुरीच्या प्रक्रियेतील अनियमितता टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आता हे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. राज्य शासनाच्या बीपीएमएस (बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट...

नांदेडसह सहा तालुक्यांत ‘महा पाणलोट प्रकल्प’ राबविणार – शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना

नांदेडसह सहा तालुक्यांत ‘महा पाणलोट प्रकल्प’ राबविणार – शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना नांदेड : जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी वाढाव्यात, शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात...

ब्राह्मण समाजाने सक्रिय राजकारणात उतरावे: माधव भांडारी:पुण्यात नवनिर्वाचित ब्राह्मण नगरसेवकांचा सत्कार सोहळा संपन्न

ब्राह्मण समाजाने समाजकारणासोबतच सक्रिय राजकारणात उतरावे, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांनी केले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत...

प्रकाश लांडगे कोलंबीकर यांचे निधन – VastavNEWSLive.com

नांदेड (प्रतिनिधी) -आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा रास्त भाव दुकानदार प्रकाश किशनराव लांडगे कोलंबीकर वय 69 वर्ष यांचे आज मंगळवारी...

चंद्रपूर महापालिकेत अडीच वर्षांचा फॉर्म्युला:विजय वडेट्टीवार यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

चंद्रपूर महापालिकेतील महापौरपदाचा तिढा कायम असताना, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत...