I am speaking in Maliwada style…, ‘I saved the city from the British invasion and today I am the one who is becoming an obstacle’ | मी माळीवाडा वेस बोलतेय…: ‘ब्रिटिश आक्रमणापासून अहिल्यानगर शहराला वाचवले अन् आज मीच अडथळा ठरतेय” – Ahilyanagar News
वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचेकारण पुढे करून शहराचे वैभवअसलेली माळीवाडा वेसहटवण्यासाठी १५ वर्षानंतर पुन्हाएकदा खटाटोप सुरू आहे. माळीवाडावेस हटवण्याची मागणीमहापालिकेकडे करण्यात...
