महत्वाच्या बातम्या

सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे कल, शेणखताला सोन्याचा भाव:खरीपपूर्व तयारीला वेग

खरीप हंगामाच्या तोंडावर ग्रामीण भागात सध्या एक वेगळीच लगबग पाहायला मिळतेय. शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेणखत शेतात टाकताना दिसत आहेत. सेंद्रिय...

बाडगीचापाड्यात आठवड्यात तिसरा बछडा जेरबंद‎:एकाच मादीची तिन्ही बछडे असण्याचा अंदाज; शेतकऱ्यांसह नागरिकांत भीतीचे वातावरण

प्रतिनिधी | दिंडोरी तालुक्यातील ननाशी जवळील बाडगीचापाडा परिसरात बिबट्यांचा वावर दहशतीचा विषय बनला आहे. सलग घडणाऱ्या घटनांमुळे हे क्षेत्र बिबट्यांचे...

सहा वारस असताना केवळ दोघांच्या नावे केले बक्षीसपत्र:सिल्लोड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण‎

प्रतिनिधी | सिल्लोड तीन मुलगे, तीन मुली असे ६ वारस असताना एक मुलगा, एक मुलगी यांच्या नावे ७० गुंठे जमिनीचे...

संतांच्या विचारांनी जीवनातील दुःख दूर होऊन स्थैर्य मिळते- राधेश्याम महाराज:आन्वा येथे वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त वैष्णवांचा मेळा‎

प्रतिनिधी | आनवा कलियुगात मनुष्याला शांती आणि समाधान मिळवायचे असेल, तर संतांचा आश्रय घेणे अत्यावश्यक आहे. संतांच्या विचारांनी जीवनातील दुःख,...

देवी दाक्षायणीच्या चरणी २५ लाखांची देणगी; सोन्या-चांदीचे दागिनेही दान:यात्रोत्सवादरम्यान देवीचे दर्शन घेत भाविकांनी मनोभावे वाहिली मोठी देणगी‎

प्रतिनिधी | लासूर स्टेशन मराठवाड्याचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैजापूर तालुक्यातील लासूरगावातील कुलस्वामिनी देवी दाक्षायणी मातेच्या यात्रोत्सवाची नुकतीच सांगता झाली....

तलवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी:तित्तरखेडा येथील पथकाने लाठी-काठीचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर केले

तलवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी:तित्तरखेडा येथील पथकाने लाठी-काठीचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर केले

नातीच्या लग्नाच्या दिवशीच आजोबांचा‎मृत्यू, दुःख बाजूला ठेवून वधूची पाठवणी‎:सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील हृदयद्रावक घटना‎

प्रतिनिधी | घाटनांद्रा आनंद आणि उत्साहाने भरलेल्या लग्नसोहळ्याला अचानक दु:खाची किनार लागल्याची हृदयद्रावक घटना घाटनांद्रा येथे मंगळवारी घडली. येथील माधवराव...

मराठवाड्यात 63 गावांची मदार टँकरवर‎:154 विहिरींचे अधिग्रहण संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 45 गावांमध्ये टंचाई‎

यंदा मराठवाड्यात पावसाने ‎चांगली हजेरी लावली होती. मात्र,‎कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे ‎स्रोत वेगाने आटू लागले आहेत. ‎परिणामी, मराठवाड्याच्या बहुतांश‎ भागात पाणीटंचाईच्या...

10 वर्षांच्या नियमामुळे जिल्हा बँकेच्या रिंगणातून दिग्गज बाहेर‎:खासदार भुमरे, माजी मंत्री सत्तार, नितीन पाटील यांना संधी नाही, मुले-पत्नी मैदानात‎

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी ‎बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्र‎सरकारच्या नवीन बँकिंग सुधारणा अधिनियम‎२०२५ मुळे जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारण्यांना‎मोठा धक्का...

सिंहस्थातील पारंपरिक स्तंभ हाेणार ‘अमृतमंथन’ध्वजस्तंभ:नाशकात रामकुंडावर 51, त्र्यंबकमध्ये कुशावर्तावर उभारणार 31 फुटी नवी रचना

२०२७ मध्ये हाेणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात मानाचे स्थान असलेल्या ध्वजस्तंभांचे पारंपरिक रूप या वेळी बदलेल. नाशिकच्या रामकुंडावर ५१ तर आणि त्र्यंबकेश्वरमधील...

You may have missed