Dharni Taluka Wins Amravati School Sports Cultural Festival | जि.प. क्रीडा महोत्सवात धारणी तालुका ठरला सर्वोत्कृष्ट: सांस्कृतिकमध्ये मोर्शी, निदर्शनांमध्ये अंजनगाव पंचायत समितीने पटकावले अव्वल स्थान – Amravati News
सर्वोत्कृष्ट तालुका ठरल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना धारणी येथील शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी. अमरावती येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय प्राथमिक…
