अजित पवारांच्या नावाने संभाजीनगरमध्ये क्रीडा संकुल उभारणार:मंत्री अतुल सावे यांची घोषणा, विविध क्रीडा संघटनांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात…
