सातारा क्राइम:‘ॲपल’च्या बनावट साहित्याचा मोठा साठा जप्त, 19 लाखांच्या मुद्देमालासह 4 जणांवर गुन्हा दाखल
सातारा शहरातील छ.शाहू स्टेडियम तसेच एसटी स्टँड समोरील मोबाईलच्या दुकानात अँपल कंपनीची बनावट ॲक्सेसरीज विक्री करणाऱ्या ४ दुकानदारांविरोधात शाहूपुरी पोलिसांत…
