[ads1]
![]()
व्हाइस एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित नवे एअर चीफ मार्शल झाले. एअर मार्शल आशुतोष दीक्षित हे भारतीय वायुसेनेतील (IAF) अत्यंत अनुभवी आणि प्रतिष्ठित अधिकारी आहेत. सध्या ते भारतीय वायुसेनेचे ५१ वे व्हाइस एअर चीफ ऑफ स्टाफ होते. त्यांनी १ जुलै २०२६ रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. ते ३१ ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारतील. एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची जागा घेतली जाईल एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांच्या जागी आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती होईल. एअर मार्शल अमर प्रीत सिंग ३० सप्टेंबर २०२४ रोजी हवाई दल प्रमुख (चीफ ऑफ द एअर स्टाफ) बनले होते आणि ३१ ऑक्टोबर रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी एका ऑपरेशनल फायटर स्क्वाड्रनचे आणि एका आघाडीच्या हवाई तळाचे नेतृत्वही केले आहे. बातमी सातत्याने अपडेट करत आहोत..
[ads2]
