सत्ताधाऱ्यांना अभ्यासापेक्षा केवळ श्रेयाचे राजकारण करण्यात रस:मी पाणी सोडायला विरोध करताय हा सत्ताधाऱ्यांचा प्रचार अत्यंत बालिशपणाचा- शशिकांत शिंदे
सातारा जिल्ह्यातील धरणांची घटती पाणी साठवण क्षमता, कालव्यांची दुरवस्था आणि जिहे-कटापूर योजनेतील विस्कळीत नियोजनावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...
