किड्स किंगड्म पब्लिक स्कुलची मान्यता काढून घेण्याची शिक्षण विभाग नांदेडची शिफारस
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी गावात नामांकित, गडगंज श्रीमंतांची शाळा,पालकांची लुट करणारी शाळा किड्स किंगडम स्कुलने...
