Balaji Gaikwad

रस्ता-पाणी नाही, मग मतदान कोणाला?:बंगला तांडा ग्रामस्थांचा जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया सध्या जोरात सुरू असून सर्वत्र उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे....

कल्याण डोंबिवलीत सत्तेला नकार; ठाकरे गट विरोधी बाकावर बसणार:मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी दिल्या ठाम सूचना; नॉट रिचेबल नगरसेवकांवर कारवाईचा इशारा

महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची प्रक्रिया सुरू...

भाजप उमेदवाराच्या 'तीन अपत्यां'चा वाद आता हायकोर्टात:मंत्र्यांच्या दबावाखाली अर्ज वैध ठरवल्याचा गंभीर आरोप, साताऱ्यातील प्रकरण

तीन अपत्य असतानाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या दबावामुळे सैदापूर गटातील भाजप उमेदवार सागर शिवदास यांचा अर्ज वैध ठरवल्याचा आरोप अपक्ष...

केंद्र सरकारकडून 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा:महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, डॉ. अर्मिडा फर्नांडिस आणि शेतकरी श्रीरंग लाड यांना पद्मश्री

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने २०२६ वर्षासाठीच्या प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. या मानाच्या यादीत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांना...

मोठे आकडे नकोत, प्रत्यक्ष रोजगार दाखवा:कर्नाटक पुढे कसे गेले?, दावोस MoU वर पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

दावोस दौऱ्यावरून राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा राजकीय वाद पेटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यातील हजारो कोटींच्या...

कलम 353 की कलम सूडभावना? डॉ. संग्राम पाटील प्रकरणात गृह विभागाचा कायद्याशी खेळ

फेसबुक पोस्टवर पोलिसी धाड, खऱ्या घोटाळ्यांवर मौन: महाराष्ट्र गृह खात्याची भयावह पोलिसगिरी   महाराष्ट्र सरकार विशेषतः महाराष्ट्राच्या गृह खात्याने आपली विश्वासार्हता...

पत्नी लिव्ह-इनमध्ये राहत असल्याच्या रागातून पतीकडून खून:आरोपी पती अटकेत, पुण्याच्या वाडेबोल्हाई परिसरातील घटना

पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत असल्याच्या रागातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई परिसरात उघडकीस आली आहे....

पूर्णा-वसमत मार्गावर वाखारी शिवारात 3 किलो 900 ग्राम गांजा जप्त:दोन तरुणावर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पूर्णा ते वसमत मार्गावर वाखारी शिवारात कालव्याच्या मार्गाने दुचाकीवर गांजा आणणाऱ्या दोन तरुणांना स्थानिक गुन्हे शाखा व वसमत ग्रामीण पोलिसांच्या...

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!:सत्तेसाठी नव्हे, तर 'बचावा'साठी घेतला निर्णय, राज ठाकरेंच्या 'शिसारी' विधानानंतर राजू पाटलांचे स्पष्टीकरण

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मनसेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे...

हिंद दी चादर कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी भाविकांना लंगर वाढून केली सेवा

नांदेड, दि. २५ जानेवारी – “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल...

You may have missed