Balaji Gaikwad

दारुच्या वादातून हाणामारी, रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू:पुलगावनजीक विटाळा येथे घडली घटना, आरोपीला अटक

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात दारु पिण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत एका सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी...

552 ग्रामपंचायतींच्या प्रशासक नेमणुकीला उच्च न्यायालयाचा स्थगनादेश:अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायती कारभारीविहीन, पुढील सुनावणी 17 फेब्रुवारीला

अमरावती जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांच्यावर प्रशासकांची नियुक्ती केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...

अमरावतीत आजपासून पोलीस भरती सुरू:एका जागेसाठी 99 उमेदवार; 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार प्रक्रिया

अमरावती ग्रामीण पोलीस दलासाठी आज, ११ फेब्रुवारीपासून भरती प्रक्रिया सुरू होत आहे. या प्रक्रियेद्वारे विविध संवर्गातील २१४ रिक्त पदे भरली...

महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक:दावोस मधील 75 टक्के करारांचे उद्योगात रूपांतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

देशातील सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात होत असते. मात्र आता ही गुंतवणूक देशात जास्तच नाही, तर रेकॉर्ड मोडणारी ठरत...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी पासून:कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार दि. 23 फेब्रुवारी 2026 ते बुधवार दि. 25 मार्च 2026 पर्यत निश्चित करण्यात आले...

राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता:मंत्री जयकुमार गोरेंचा दावा, कोणी कट रचला हे समोर येईलच- मंत्री जयकुमार गोरे

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात भाजपने दैदीप्यमान विजय मिळवला असला तरी, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना साताऱ्यात...

शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी महाराष्ट्र पहिले राज्य ठरले:कृषी विभागाने राज्यस्तरीय टास्क फोर्सची केली स्थापना

राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कृषी विभागांतर्गत राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे टास्क फोर्स स्थापन...

बालविवाह मुक्त भारत अभियानासाठी ‘मुक्तीरथ’द्वारे जनजागृती

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी नांदेड -जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व जनसेवा ग्रामीण विकास व...

यूपीआयचा जगभरात विस्तार; आठ देशांमध्ये प्रणाली कार्यरत:खासदार कुलकर्णींच्या प्रश्नांवर अर्थमंत्र्यांचे सुरक्षा उपायांबाबत उत्तर

भारताची डिजिटल व्यवहार प्रणाली युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) जगभरात विस्तारत आहे. सध्या ही प्रणाली आठ देशांमध्ये कार्यान्वित आहे. मात्र, या...

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,यांनी बारावी परीक्षा केंद्रावर दिली भेट, ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सात केंद्रांवर परिक्षा सुरूळीत..

नवीन नांदेड (प्रतिनिधी):ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सिडको परिसरातील तीन ठिकाणी तर वसरणी व वाजेगाव,कांकाडी  येथील अशा  ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील...

You may have missed