Balaji Gaikwad

बिल्डरांच्या खोट्या हमीपत्रांमुळे पुणेकरांची फसवणूक:टँकरचा खर्च बिल्डरांकडून वसूल करण्याची नगरसेवकांची मागणी

पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बिल्डरांकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या फसवणुकीचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला. नवीन गृहप्रकल्पांमध्ये पाणीपुरवठ्याची लेखी हमी देऊनही बिल्डर...

भटके-विमुक्त समाजाच्या तक्रारींचे आता जागेवरच निवारण:मंत्री अतुल सावे यांनी दिली त्रिस्तरीय समित्यांची माहिती

राज्यातील भटके-विमुक्त समाजाच्या समस्या प्रभावीपणे सोडविणे, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे तसेच या समाजावर होणाऱ्या अमानवीय अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी...

एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पर्जन्यमान:पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे प्रशासनाला निर्देश

पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एल-निनोच्या प्रभावामुळे कमी पर्जन्यमानाचा अंदाज लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याचे...

धीरेंद्र शास्त्रींचे आवाहन: 'चारपैकी एक मूल संघाला द्या':लोकसंख्या वाढीच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

नागपूर येथे बागेश्वरधामचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी देशभक्तीचा संदेश देताना 'चार मुले जन्माला घाला आणि त्यापैकी एक मूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला...

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायतसमोर सरण; २५ तासांपासून पार्थिव ठेवून संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन

नांदेड | प्रतिनिधी लोहा तालुक्यातील दापशेड गावात माणुसकीला काळीज पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. गावात स्मशानभूमी नसल्यामुळे एका मृत...

नेते समाज आणि देशाला विसरून पैशाच्या मागे लागले:अण्णा हजारेंची संतप्त प्रतिक्रिया; राघव चढ्ढांसह 7 खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

देशाच्या राजकारणात आज एका मोठ्या राजकीय भूकंपाची नोंद झाली असून, 'आम आदमी पक्षा'चे खासदार राघव चढ्ढा यांनी इतर 7 खासदारांसह...

हॉटेलमध्ये आता 'शुद्ध पनीर'च मिळणार!:बनावट वापरल्यास मेन्यूकार्डवर उल्लेख करणे अनिवार्य; मंत्री नरहरी झिरवाळ यांचा निर्णय

हॉटेलमध्ये पनीरच्या नावाखाली स्वस्त आणि बनावट 'चीज ॲनालॉग' खपवून ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता कडक पावले उचलली आहेत....

'बाळू मामाचा अवतार' सांगणारा मनोहर भोसले पुन्हा गजाआड:कुर्डुवाडी पोलिसांकडून भोंदूगिरीप्रकरणी बेड्या, आर्थिक फसवणुकीचाही आरोप

स्वतःला बाळू मामाचा अवतार सांगणाऱ्या मनोहर मामा भोसलेला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा बेड्या ठोकल्या आहेत. भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीच्या...

उष्णतेच्या लाटेसोबतच राज्यात वादळी पावसाचा इशारा:पारा 42 अंशांच्या पार, पुढील 4 दिवस महत्त्वाचे; हवामान विभागाचा इशारा

राज्यात सध्या उन्हाचा तडाखा आणि अवकाळी पावसाचे सावट असे दुहेरी वातावरण पाहायला मिळत आहे. विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेचा कहर सुरू असून...

स्वारातीम विद्यापीठात स्पोर्ट्स फिटनेस समर कॅम्प २०२६चे आयोजन;प्रवेशासाठी अंतिम दि. ३० एप्रिल, २०२६

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या संल्पनेतून विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती व क्रीडा...

You may have missed