अंजनगाव पुतळा प्रकरण:बाळराजे आवारेचा जालन्यातील पुतळा बनवण्याचा कारखाना पोलिसांनी केला सील; साथीदारालाही अटक
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथील वादग्रस्त पुतळा प्रकरणात पोलिसांनी तपासाचा फास अधिक आवळला आहे. पुतळा पुरवणारा मुख्य सूत्रधार बाळराजे...
