वन्यजीव अपघात रोखण्यासाठी अमरावतीत अनोखा उपक्रम:अपघातप्रवण रस्त्यांवर वन्यप्राण्यांची चित्रे रेखाटली
अमरावती महानगरातून इतर शहरांकडे जाणाऱ्या काही रस्त्यांवर वन्यप्राण्यांची वर्दळ असते, ज्यामुळे अनेकदा अपघात घडतात. हे अपघात टाळण्यासाठी वाईल्डलाईफ रेस्क्यू फाऊंडेशन...
